HomeनांदेडSad demise of Venkatrao Patil Shinde : व्यंकटराव पाटील शिंदे यांचे दुःखद...

Sad demise of Venkatrao Patil Shinde : व्यंकटराव पाटील शिंदे यांचे दुःखद निधन

उस्माननगर| दैनिक प्रजावाणीचे पत्रकार बालासाहेब शिंदे यांचे वडील तथा लोहा तालुक्यातील जोमेगाव येथील ज्येष्ठ नागरिक व्यंकटराव शामराव पाटील शिंदे माळकौठकर यांचे १४ जून रोजी दुपारी तीन वाजता अल्पशा आजाराने निधन झाले.

ते (७५) वर्षांचे होते त्यांच्या पार्थिवावर दिनांक १५ जून रोजी दुपारी एक वाजता जोमेगाव येथील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले,चार मुली, जावई, सूना, नातवंड असा परिवार आहे. भाजपा लोहा तालुका उपाध्यक्ष प्रभाकर शिंदे व प्रजावाणीचे पत्रकार बालासाहेब शिंदे यांचे ते वडिल होत.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments