Wednesday, May 13

Tag: Sad demise

soldier Kailash Sawate : सेवानिवृत्त सैनिक कैलास सावते यांच दुःखद निधन

soldier Kailash Sawate : सेवानिवृत्त सैनिक कैलास सावते यांच दुःखद निधन

नांदेड, लाइफस्टाइल
हिमायतनगर| सी.आर.पी.एफ फोर्स मध्ये कार्यरत राहून भारत देशाची २७ वर्ष प्रदीर्घ सेवा करून सेवानिवृत्त झालेले माजी सैनिक कैलास सावते (soldier Kailash Sawate) यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. मृत्यूसमयी ते ५४ वर्षाचे होते. नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची मध्यरात्री प्राणज्योत मालवली. त्यांनी मूळ हिमायतनगर येथे शिक्षण पूर्ण केलं असून, त्यांचा मोठा मित्रपरिवार आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, पत्नी असा परिवार आहे. कैलास सावते यांच्या निधनामुळे हिमायतनगर शहर परिसरात दुःख व्यक्त केले जात असून, ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती प्रदान करो अशी भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या अनेक मित्रांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या पार्थिवावर गोवर्धन घाट नांदेड येथे दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहे....
Sad demise of Venkatrao Patil Shinde : व्यंकटराव पाटील शिंदे यांचे दुःखद निधन

Sad demise of Venkatrao Patil Shinde : व्यंकटराव पाटील शिंदे यांचे दुःखद निधन

नांदेड, लाइफस्टाइल
उस्माननगर| दैनिक प्रजावाणीचे पत्रकार बालासाहेब शिंदे यांचे वडील तथा लोहा तालुक्यातील जोमेगाव येथील ज्येष्ठ नागरिक व्यंकटराव शामराव पाटील शिंदे माळकौठकर यांचे १४ जून रोजी दुपारी तीन वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. ते (७५) वर्षांचे होते त्यांच्या पार्थिवावर दिनांक १५ जून रोजी दुपारी एक वाजता जोमेगाव येथील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले,चार मुली, जावई, सूना, नातवंड असा परिवार आहे. भाजपा लोहा तालुका उपाध्यक्ष प्रभाकर शिंदे व प्रजावाणीचे पत्रकार बालासाहेब शिंदे यांचे ते वडिल होत....
Sad demise : जेष्ठ संचालक देविदास मुधोळकर यांचे दुःखद निधन

Sad demise : जेष्ठ संचालक देविदास मुधोळकर यांचे दुःखद निधन

नांदेड, लाइफस्टाइल
हिमायतनगर| येथील श्री परमेश्वर मंदिराचे जेष्ठ संचालक स्व.देविदास लक्ष्मणराव मुधोळकर यांचे आज दुपारी 3 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या दि.12 एप्रिल 2025 रोजी सकाळी 9:30 वाजता गोवर्धन घाट नांदेड येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहे.
Sad demise of Girish Patil : गिरीश पाटील यांचे दुःखद निधन -NNL

Sad demise of Girish Patil : गिरीश पाटील यांचे दुःखद निधन -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| नाथ नगर येथील रहिवाशी, जिल्हा हिवताप कार्यालय नांदेड अंतर्गत नांदेड वाघाळा शहर महानगरपालीका आरोग्य विभाग येथे आरोग्य कर्मचारी या पदावर कार्यरत असलेले गिरीश श्रीपतराव पाटील (47 वर्ष ) यांना आज दि. 27 ऑगस्ट रोजी हदय विकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. अंत्यविधी उद्या दि. 28 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वा.भोकर फाटा जवळ बारसगाव शिवार येथील त्यांच्या शेतात करण्यात येणार आहे. सेवा निवृत्त पोलीस उपनिरीक्षक श्रीपतराव पाटील कामजळगा ता. मुखेड यांचे जेष्ठ चिरंजीव होत. त्यांच्या पश्चात वडील, आई, पत्नी, एक मुलगी, एक भाऊ, दोन बहीण, भावजय असा परिवार आहे....
Sad demise of Sheikh Musa Seth | हदगाव शहरातील शेख मुसा सेठ यांचे दुखद निधन -NNL

Sad demise of Sheikh Musa Seth | हदगाव शहरातील शेख मुसा सेठ यांचे दुखद निधन -NNL

नांदेड
हदगाव| हदगाव शहरातील जानकीलाल राठी चौक येथील प्रतिष्ठित नागरिक शेख मुसा शेख चांद उर्फ मूसा सेठ यांचे आज दि.२० जुलै रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले झाले. मृत्यू समयी त्यांचे वय ७९ वर्षी होते. त्यांच्या पार्थिव देहावर सुमारास हदगाव शहरातील कब्रस्तान येथे मुस्लिम रीतीरीवाज प्रमाणे अंत्यविधी करून अंत्यसंस्कार पार पडले. हदगाव शहरातील जानकीलाल राठी चौक स्थित असलेले शेख मुसा सेठ हे शहरासह तालुक्यात परिचित होते कोणत्याही समाजाचे कोणतेही काम असो ते त्यांना योग्य सल्ला देत होते. किंवा अंमलबजावणी करण्यास भाग पाडत होते. तसेच अणखी विशेष म्हणजे निजामकालीन महसुल च्या बाबतीत त्यांचा गाढा अभ्यास होता तसेच राजकीय सामाजिक शैक्षणिक बाबतीत त्याचे बरेच योगदान असुन, त्याचे विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांशी जवळचा संबध होता. पण त्यानी कोणत्या ही राजकीय पक्षाचे कधी ही सदस्यत्व स्विकारले नाही म्हणून त...
माजी सैनिक पांडुरंग पवार यांचे दुःखद निधन -NNL

माजी सैनिक पांडुरंग पवार यांचे दुःखद निधन -NNL

नांदेड
नांदेड। शहरातील नंदकिशोर नगर येथील रहिवासी माजी सैनिक पांडुरंग लक्ष्मणराव पवार (पोहरे ) वय 85 वर्ष यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी सहा मुले ,एक मुलगी व 21 नातु पणतू असा मोठा परिवार आहे. उद्या सकाळी दहा वाजता गोवर्धनघाट येथे त्यांचा अंत्यविधी करण्यात येणार आहे.पत्रकार ई टीव्ही भारत तथा पीटीआय चे जिल्हा प्रतिनिधी यांचे ते वडील होते संघरत्न पवार यांचे ते वडील होते....
error: Content is protected !!