Wednesday, May 13

माजी सैनिक पांडुरंग पवार यांचे दुःखद निधन -NNL

नांदेड। शहरातील नंदकिशोर नगर येथील रहिवासी माजी सैनिक पांडुरंग लक्ष्मणराव पवार (पोहरे ) वय 85 वर्ष यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी सहा मुले ,एक मुलगी व 21 नातु पणतू असा मोठा परिवार आहे.

उद्या सकाळी दहा वाजता गोवर्धनघाट येथे त्यांचा अंत्यविधी करण्यात येणार आहे.पत्रकार ई टीव्ही भारत तथा पीटीआय चे जिल्हा प्रतिनिधी यांचे ते वडील होते संघरत्न पवार यांचे ते वडील होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!