Wednesday, May 13

Tag: of former soldier Pandurang Pawar

माजी सैनिक पांडुरंग पवार यांचे दुःखद निधन -NNL

माजी सैनिक पांडुरंग पवार यांचे दुःखद निधन -NNL

नांदेड
नांदेड। शहरातील नंदकिशोर नगर येथील रहिवासी माजी सैनिक पांडुरंग लक्ष्मणराव पवार (पोहरे ) वय 85 वर्ष यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी सहा मुले ,एक मुलगी व 21 नातु पणतू असा मोठा परिवार आहे. उद्या सकाळी दहा वाजता गोवर्धनघाट येथे त्यांचा अंत्यविधी करण्यात येणार आहे.पत्रकार ई टीव्ही भारत तथा पीटीआय चे जिल्हा प्रतिनिधी यांचे ते वडील होते संघरत्न पवार यांचे ते वडील होते....
error: Content is protected !!