Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Bodharankar’s victory : बोढारंकर यांच्या विजयाचे शिल्पकार म्हणून ग्रामीणमध्ये बालाजी पुयड तर शहरी मध्ये दक्षिण जिल्हा प्रमुख विनय गिरडे यांच्या पुढाकार -NNL
नांदेड राजकीय November 24, 2024

Bodharankar’s victory : बोढारंकर यांच्या विजयाचे शिल्पकार म्हणून ग्रामीणमध्ये बालाजी पुयड तर शहरी मध्ये दक्षिण जिल्हा प्रमुख विनय गिरडे यांच्या पुढाकार -NNL

NNL TeamBy NNL TeamNovember 24, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नवीन नांदेड| नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे आनंदराव पाटील बोढारंकर यांना निवडून आणण्यासाठी शिवसेना उपनेते हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली बालाजी पाटील पुणेगावकर‌ नांदेड दक्षिणचे नवनिर्वाचित जिल्हा प्रमुख गिरडे यांनी ग्रामीण भागासह सिडको हडको परिसरात परिश्रम घेऊन मताधिक्य मिळवून दिले यासाठी पदाधिकारी कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले असुन विजयाचे शिल्पकार म्हणून ग्रामीण मध्ये बालाजी पाटील पुणेगावकर‌,तर शहरी भागात विनय पाटील गिरडे हे विजयाचे शिल्पकार म्हणून चर्चेत आले आहेत.

नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघातुन शिवसेना शिंदे गटाचे आनंदराव पाटील बोढारंकर यांनी निवडणूक लढविली होती, शिवसेना उपनेते हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बालाजी पाटील पुणेगावकर‌ यांनी ग्रामीण भागातील वाजेगाव बळीरामपुर,सोनखेड सर्कल अंतर्गत गावात सरपंच ,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य‌ व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या मार्फत शिस्तबध्द प्रचार यंत्रणा साधुन मतदारांशी सुसंवाद साधला‌ व महायुतीने केलेल्या विकास कामे बाबत त्यांनी मतदारा मार्फत पोहोचवीला.

तर नवनिर्वाचित शिवसेना शिंदे गटाचे नांदेड दक्षिण जिल्हा प्रमुख विनय पाटील गिरडे यांनी दक्षिण विधानसभा मतदार संघातील मनपा हद्दीतील प्रभाग क्रमांक 19 व 20 मधील सिडको हडको, वसरणी वाघाळा असदवन असरजन या भागासह धनेगाव वाजेगाव तुप्पा कांकाडी ,गोपाळ चावडी,कांकाडी ,सोनखेड, ग्रामीण भागातील अनेक गावांत संपर्क साधुन व प्रचारार्थ मतदारांशी सुसंवाद साधला‌ तर अनेक ठिकाणी गावनिहाय बैठका घेतल्या.

शहरप्रमुख तुलजेश यादव, उपतालुका प्रमुख उध्दव पाटील शिंदे, सिडको शहरप्रमुख सुहास खराणे, ऊपशहरप्रमुख पप्पु गायकवाड, राजु टमान्ना, माजी सरपंच सुदीन‌ पाटील बागल,दता पाटील कदम ,रवि थोरात ,रवी रायभोळे, मुन्ना कौलंबीकर, मुजाहीद पठाण, कपील नरवाडे, रूपेश ढवळे, नितीन जौधंळे,सोनू हणमे ,राहुल गवारे, रणजित जिल्हेवाड यांच्या सह भाजपाचे वैजनाथ देशमुख,राजु लांडगे,माजी सरपंच सुदीन बागल, माजी नगरसेवक संजय इंगेवाड, सिध्दार्थ गायकवाड,ऊदय देशमुख, यांनी व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी परिश्रम घेऊन मताधिक्य मिळवून देण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

महायुतीचे उमेदवार आनंदराव पाटील बोढारंकर हे विजयी झाल्यानंतर सिडको परिसरात नांदेड दक्षिण जिल्हा प्रमुख विनय पाटील गिरडे यांच्या संपर्क कार्यालय बाहेर फटाक्यांची आतिषबाजी व पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला,यावेळी घोषणांनी परिसर दणाणून गेला. शहरी व‌ ग्रामीण‌ भागातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

and South District Chief Vinay Girde in the urban area As architect of Bodharankar's victory Balaji Puyed in the rural area
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articleon 26/11 Sainik Ho for you : मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर यावर्षीही  २६/११ रोजी सैनिक हो तुमच्यासाठी…. NNL
Next Article Prataprao Patil : जिल्ह्याचे पालक मंत्री म्हणून प्रतापराव पाटील यांची नियुक्ती करा – इंजि.स्वप्निल इंगळे -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

बुद्धिबळ खेळल्याने स्मरणशक्ती वाढते, नैराश्य व चिंता यांचा धोका कमी होतो यामुळे विद्यार्थ्यांनी प्राधान्याने हा खेळ खेळावा -अनिल महामुने – NNL

August 4, 2024

unauthorized mining : गौण खनिजांचे अनधिकृत उत्खनन, वाहतूक केल्यास कारवाई

December 31, 2025

prohibition of arms order enforced : नांदेड जिल्ह्यात जमावबंदी, शस्त्रबंदी आदेश लागू

January 17, 2025

CIDCO ; सिडको येथील स्वामी समर्थ केद्रांत श्री दत्त जयंती अखंड नाम जप यज्ञ सप्ताह उत्साहात प्रारंभ – NNL

December 12, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Two youths die of shock : हळदीच्या दिवशी लग्न मंडप टाकताना शॉक लागून दोन तरुणांचा मृत्यू

पंकजा मुंडे यांना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष पद द्यावे किनवट भाजपाची मागणी -NNL

Sachin Patil : मुलभूत सोयी-सुविधे अंतर्गतची कामे निकृष्ठ; चौकशी करून कार्यवाही करा – सचिन पाटील

आत्महत्याग्रस्त कुटुंबाना जिल्‍हाधिकाऱ्यांच्या हस्ते कृषि निविष्ठा सामुग्रीचे वाटप – NNL

Andaman island ; अंदमान च्या बेटावरून (भाग ५ ) लेखक: धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?