Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - स्कुटी चोरीतील एका आरोपीला खंजीर व चोरीच्या संशयित मोबाईल सह ताब्यात -NNL
नांदेड क्राईम August 11, 2024

स्कुटी चोरीतील एका आरोपीला खंजीर व चोरीच्या संशयित मोबाईल सह ताब्यात -NNL

NNL TeamBy NNL TeamAugust 11, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड। नूतन पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, खंडेराय धरणे अपर पोलीस अधिक्षक, सुशीलकुमार नायक, उप विभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग, इतवारा अति पदभार नांदेड शहर, यांनी नांदेड शहरातील गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना अभिलेखावरील गुन्हेगारांना चेक करण्याच्या तसेच पोलीस ठाणे अंतर्गत सतत पेट्रोलींग ठेऊन गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यावरून स्कुटी चोरीतील एका आरोपीला खंजीर व चोरीच्या संशयित मोबाईल सह ताब्यात घेतले आहे.

सदर सुचनांप्रमाणे मा. परमेश्वर कदम, पोलीस निरीक्षक, पोलीस ठाणे वजीराबाद नांदेड यांचे मार्गदर्शनाखाली वजीराबाद पोलीस स्टेशन येथील गुन्हे शोध पथकाचे श्री. आर. डी वटाने, सहा. पोलीस निरीक्षक, पोलीस अंमलदार पोहेकों / दत्तराम जाधव, पोहेको//विजयकुमार नंदे, पोहेकों / मनोज परदेशी, पोना/ शरदचंद्र चावरे, पोकों/ बालाजी कदम, पोकों/रमेश सुर्यवंशी, पोकों/ इम्रान शेख, पोकों/ भाऊसाहेब राठोड, पोकों / अंकुश पवार हे पेट्रोलींग करीत असतांना त्यांना गुप्त बातमी दारा मार्फत बातमी मिळाली की, उर्वशी महादेव मंदीर समोर नांदेड याठीकाणी एक ईसम ज्यांने रेल्वेस्टेशन व बसस्थानक परीसरामध्ये लोकांची नजर चुकवुन त्यांचेकडील मोबाईल फोन काढुन घेतलेले आहेत. सदरचे मोबाईल फोन हे विक्री करण्याच्या बेतामध्ये असल्याची बातमी मिळाली. सदर बातमीच्या अनुषंगाने नमुद पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या माहीतीच्या ठीकाणी छापा मारला असता सदर ठीकाणी एक ईसम मिळुन आला. त्यांने त्यांचे नाव किरण ऊर्फ छोटया विश्वास तुळशे वय 22 वर्षे व्यवसाय बेकार रा. लिबंगाव ता.जि. नांदेड असे सांगीतले.

नमुद ईसमांस त्याचे अंगझडतीचा उद्देश कळवून त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यामध्ये एक खंजीर मिळुन आला व त्याचे ताब्यात एक पांढऱ्या रंगाची होन्डा अॅक्टीवा गाडी व सदर गाडीच्या डीकीत संशयितरित्या एकुण 16 मोबाईल फोन आढळून आले. त्यास सदर मोबाईल फोनच्या मालकी हक्काबाबत विचारणा करता त्यांचेकडे कोणत्याही प्रकारचे बिल आढळुन आले नाही. त्यास विश्वासात घेउन विचारणा करता त्यांने सदरचे मोबाईल फोन हे बसस्थानक ते रेल्वेस्थानक परीसरामध्ये लोकांची नजर चुकवुन काढुन घेतले असल्याचे सांगितले.

त्यांचेकडुन एक खंजर किं. अं. 500/- रु एक होन्डा अॅक्टीवा गाडी किं.अं. 30,000/-रु व मोबाईल वनप्लस, व्हीवो, पोको, ओपो, व रेडमी कंपनीची असे एकुण (16) मोबाईल फोन किंमती 233000/- रुपयाचे असे एकुण 263500/- रु. चा मुदद्यदेमाल मिळुन आला आहे. सदर संशयास्पद स्थितीत मिळुन आलेला मुदद्येमाल संबंधाने सदर ईसम समाधान कारक उत्तरे देत नसल्याने त्याचे विरुध्द पोहेका बं. नं. 152 मनोज परदेशी यांनी सरकार तर्फे तक्रार दाखल करुन पोलीस ठाणे वजिराबाद गुरंन 403/2024 कलम 4/25 भा.ह. का. सह कलम 124 मपोकों प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन, पोहेकों बं. न. 1742 प्रदीप खानसोळे व मदतनीस अमंदार पोकों प्रदीप कांबळे यांचेकडे पुढील तपास कामी देण्यात आला आहे.

तपास अधिकारी पोहेकॉ बं. न. 1742 प्रदिप खानसोळे व त्यांचे मदतनीस पोकों प्रदीप कांबळे यांनी सदर स्कुटीची खात्री करता त्या अनुषंगाने पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण याठीकाणी गु.र.न. 687/2024 कलम 303(1) बी.एनस. प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले असुन, उर्वरीत मोबाईल फोनचा शोध घेत आहोत. वर नमुद प्रमाणे केलेल्या कार्यवाहीचे अनुषंगाने वरीष्ठांनी नमुद पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे कौतुक केले आहे.

An accused in the theft of a scooter was detained with a dagger and a mobile phone suspected of theft
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleIt was the mastermind soldier who disappeared the cash : भाग्यलक्ष्मी बँकेच्या एटीएममधून रोकड गायब करणारा मास्टरमाइंड शिपाईच…! – NNL
Next Article Maratha reservation : काँग्रेसच्या बैठकीत मराठा समाजाने विचारली आरक्षणाविषयी भूमिका -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

उज्ज्वल निकम, संजीवनी मुजुमदार, प्रा.सुरेश गोसावी, नागसेन कांबळे – भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुरस्काराने सन्मानित – NNL

July 8, 2024

Bodema festival ; शहापूर येथे बोडेमा सण उत्साहात साजरा – NNL

October 8, 2024

Sand Thift Vehicals Seized ; गोदावरी पात्रातून वाळू उपसा करणारे ९ इंजिन, ३ जेसीबी, हायवा, टिप्पर जप्त

May 22, 2025

Bahadar Art Festival : आजपासून कुसुम नाट्यगृहात पारंपरिक लोककलेचा बहारदार कला महोत्सव

March 17, 2025
Advertisement
टॉप बातम्या

green and yellow mosaic disease on soybean : सोयाबीनवरील विषाणूजन्य हिरवा आणि पिवळा मोझॅक(केवडा) रोगाचे व्यवस्थापन -NNL

Eid-e-Miladunbi program : मुस्लिम बांधवांनी मनाचा मोठेपणा दाखवत ईद-ए-मिलादुनबी कार्यक्रम पुढे ढकलला -NNL

Mahila Aghadi Nanded ; राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) महिला आघाडी नांदेड दक्षिण जिल्हा उपाध्यक्षपदी सौ. माधुरीताई यांची निवड – NNL

Significance of Rakshabandhan festival : रक्षाबंधन सणाचे महत्त्व  -NNL

कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक जिंकण्यासाठी तयारीला लागा – आ. जवळगावकर -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?