Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 10, 2026

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

February 10, 2026

विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण

February 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ
  • विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण
  • नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !
  • बारावीच्या पहिल्या पेपरसाठी नांदेडमध्ये कडक बंदोबस्त : 112 परीक्षा केंद्रांवर झूम वेबकास्टद्वारे थेट नियंत्रण
  • Parmeshwar tempal : परंपरा, श्रद्धा आणि ग्रामसंस्कृतीचा महासंगम श्री क्षेत्र परमेश्वर महाशिवरात्री यात्रेला लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणार भव्य प्रारंभ
  • Fire Safety : रेल्वे गाड्या व परिसरात अग्निसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करा
  • Damini Squad : मुली-महिलांच्या सुरक्षेसाठी ‘दामिनी पथक’ स्थापन करा
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Amarnath Cave Episode – 11 / Author :- Dharmabhushan Adv. Dilip Thakur | अमरनाथ गुहेतून भाग – ११ / लेखक :- धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर – NNL
नांदेड लेख July 17, 2024

Amarnath Cave Episode – 11 / Author :- Dharmabhushan Adv. Dilip Thakur | अमरनाथ गुहेतून भाग – ११ / लेखक :- धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर – NNL

NNL TeamBy NNL TeamJuly 17, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

वैष्णोदेवीचे दर्शन व्यवस्थित झाले असल्यामुळे सर्वजण खुश होते.श्रीहरी कुलकर्णी यांच्यातर्फे असलेला नाश्त्याचा आस्वाद घेऊन आम्ही जम्मू कडे निघालो.रघुनाथ मंदिराचे दर्शन घेतले. परतीच्या प्रवासात माझे स्नेही शासकीय कंत्राटदार नागेश शेट्टी यांच्यातर्फे व्यवस्था करण्यात आली होती. अमृतसरला पोहोचेपर्यंत रात्रीचे साडे आठ वाजले होते. हॉटेल नय्यर रेसिडेन्सी व नय्यर इन मध्ये सर्वांच्या राहण्याची व्यवस्था केलेली चालली होती. हॉटेल मधील प्रशस्त वातानुकूलित खोल्या पाहून अनेकांनी इतक्या कमी टूर कॉस्ट मध्ये तुम्हाला हे कसे परवडते असे विचारले. ना नफा न तोटा या तत्त्वावर अमरनाथ यात्रा सुरू असल्यामुळे आणि भोलेबाबाच्या आशीर्वादाने हे सुरळीत पार पडत असल्याचं मी सांगितले.पूर्वीच कल्पना दिल्यामुळे डॉ. हिवरेकर व डॉ.नखाते यांनी ठेवलेले रात्रीचे जेवण तयारच होते.

सकाळी निवांत आठ वाजता उठले. रामेश्र्वर वाघमारे व प्रकाश शिंदे यांनी सर्वांना आग्रहाने चहा नाश्ता दिला. दहाच्या सुमारास आम्ही अमृतसर दर्शनाला सुरुवात केली. आमच्या बसेस जरी एसी असला तरी अमृतसर येथे प्रचंड उकाडा होता की अक्षरशः लोक वैतागले होते. पण तेव्हढ्या उकाड्यातही जलियान वाला बाग पाहण्याचा उत्साह दिसून आला. अहिंसा या मंत्रामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले हे जे आपल्या डोक्यात फिट्ट बसवले गेले होते त्याला तडा गेला. जालियनवाला बाग नंतर स्वर्ण मंदिर येथे दर्शनासाठी पोहोचलो. दरवर्षी प्रमाणे त्या परिसरातील दुकानात पगडी बांधण्यासाठी गेलो असता दुकानदाराने पगडी बांधण्यास नकार दिला.मी कारण विचारले असता त्यांनी असे सांगितले की, शीख धर्मीयां व्यतिरिक्त इतरांना पगडी बांधण्यास गुरुद्वारा प्रबंधक कमिटीने मनाई केली आहे. त्यामुळे निराश होऊन पगडी न बांधताच मी इन्फॉर्मेशन ऑफिस मध्ये गेलो. नेहमीप्रमाणे ज्येष्ठ पत्रकार व माझे स्नेही सरदार चरणजीतसिंघ अरोरा हे खास आमच्यासाठी तिथे आले होते.

पीआरओ सरदार रणभिरसिंघ यांची भेट घेतली.” दिलीपसिंह आज पगडी नहीं बांधी क्या ?” या प्रश्नावर मी त्यांना दुकानदाराबद्दल सांगितले. त्यावर त्यांनी अरे भाई जो लोग सिग्रेड,बिडी,तंबाखू लेते उनके लिये मनाई है,आप तो गुरु घर के सेवादार हो ” असे सांगून त्यांनी पगडी मागवून मला बांधायला लावली. सर्वांना धार्मिक पुस्तके भेट दिली. विशेष दर्शनाची व्यवस्था केली. मथ्था टेकून आम्ही बाहेर पडलो. दुर्गायणी मंदिर चे दर्शन घेतले. पंजाबी खास भोजन द्यायचे या उद्देशाने सव्वाशे वर्षांची परंपरा असणारे सरदार कुलवंतसिंघचे प्रसिद्ध कुलचे, रामचरण हलवाई यांचे मालपुवा,छोटुमल मारवाडीचा पुलाव आणण्यासाठी मला एक तास लागला. गार्डनमध्ये सर्वांना मधुकर पाष्टे व आशुतोष मुखाने यांच्यातर्फे वनभोजन दिले.

सर्वांना वेध लागले होते अटारी बॉर्डरचे.गोल्डन टेम्पल कडून आमची शिफारस आली असल्यामुळे ९० व्हीआयपी पास मिळाले होते. रेखा भताने हिचे भाऊजी बिएसएफचे दिगंबर जंगिलवाड हे प्रत्यक्ष उपस्थित असल्यामुळे म्युझियम सह पाकिस्तानच्या बॉर्डर पर्यंत जाऊन फोटो काढता आले. संपूर्ण स्टेडियम मध्ये देशभक्तीचे वातावरण इतके तापले होते की, ४६ डिग्री असलेल्या ऊन देखील मागे पडले.हिंदुस्तान पाकिस्तान च्या सैनिका तर्फे करण्यात आलेल्या संयुक्त संचालनाच्या वेळी दोन्ही बाजूंनी जोरजोरात घोषणा देण्यात येत होत्या. आमच्या महिलांनी हातात झेंडे घेत पळत पळत स्टेडियमला राउंड मारला. देशभक्तीपर गीतावर फक्त महिलांना नाचण्याची परवानगी आहे.

ग्रुपमधील महिलांनी त्याचा पुरेपूर फायदा घेऊन भांगडा, गरभा, फुगड्या खेळत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. डोळ्याची पारणे फिटणारी ही कवायत पाहून अंगात वीरश्री निर्माण झाली. आमचा सर्व ग्रुप अमरनाथ यात्री संघाचे टी-शर्ट घालून एकत्रित बसला असल्यामुळे उठून दिसत होता. भारत माता की जय, हिंदुस्तान जिंदाबाद यासारख्या घोषणा बुलंद आवाजात देण्यात येत होत्या. कडक उन्हात दोन तास कधी संपले हे कळाले देखील नाही. परतीच्या प्रवासात अरोरा मंगल कार्यालयात आमच्या सर्वांची एखाद्या रिसेप्शन प्रमाणे जेवणाची व्यवस्था दरवर्षीप्रमाणे सरदार जागीरसिंघ यांच्यातर्फे करण्यात आली होती. त्यांचे आदरतीथ्य पाहून सर्वजण भारावून गेले. यावेळी १३ दिवसाच्या कालावधीत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या कामगिरी केलेल्यांचा व अन्नदात्यांचा स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. .             ………..(क्रमशः)

Amarnath Cave Episode - 11 / Author Dharmabhushan Adv.Dilip Thakur
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleName Nana-Nani Park “Mata Ramai Ambedkar Park” | नाना-नानी पार्क ला “माता रमाई आंबेडकर पार्क” नाव द्यावे अशी मागणी भिमशक्ती सामाजिक संघटनेने केले – NNL
Next Article Varakari’s costume on the occasion of Gurukul School Ashadhi | गुरु‌कुल स्कुलच्या वतीने आषाढी निमित्त वारकऱ्यांची वेशभूषा करून विद्यार्थ्यांनी दाखविला दिंडीचा जिवंत देखावा – NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण

नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !

बारावीच्या पहिल्या पेपरसाठी नांदेडमध्ये कडक बंदोबस्त : 112 परीक्षा केंद्रांवर झूम वेबकास्टद्वारे थेट नियंत्रण

Parmeshwar tempal : परंपरा, श्रद्धा आणि ग्रामसंस्कृतीचा महासंगम श्री क्षेत्र परमेश्वर महाशिवरात्री यात्रेला लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणार भव्य प्रारंभ

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

District Health Officer Dr Sangeeta Deshmukh : जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संगीता देशमुख मॅडम यांची उप जिल्हा रुग्णालय बिलोली भेट

February 13, 2025

District Collector strikes at disorder in first visit : जिल्हाधिकाऱ्यांचा पहिल्याच भेटीत गैरव्यवस्थेवर प्रहार; बारावीच्या परिक्षा केंद्राची घेतली झाडाझडती

February 11, 2025

Villages ; गावकरी व महिलांच्या पुढाकारातून गावांचा कायापालट शक्य – सीईओ मेघना कावली

April 16, 2025

Scam of crores : लोह्यातील श्रीमती आर जी वैराळे मल्टीस्टेट को – ऑप क्रेडिट सोसायटीत करोडोचा घोटाळा

February 1, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Mahimba Yatra ; 30 जानेवारी पासून माहिम्बा यात्रेस सुरुवात… कबड्डीचे खुले सामने होणार रंगतदार

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत प्रोत्साहनपर लाभ योजनेत सुमारे 14 लाख खातेदारांना 5216 कोटी रकमेचे वाटप -NNL

Police Performances : अल्पवयीन मुलीचा काही तासांतच शोध ; उस्माननगर पोलिस पथकाची कामगिरी

Heavy rains : पावसाच्या थैमानाने गावांचा संपर्क तुटला; खरीप पिकांची मोठी हानी

Dr.Babasaheb Ambedkar : हु.ज.पा.महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 10, 2026

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

February 10, 2026

विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण

February 10, 2026

नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !

February 10, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?