Homeनांदेडउत्तम शारीरिक, मानसिक स्वास्थ्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; डॉ.अशोक बोनगुलवार यांचा उपक्रम -NNL

उत्तम शारीरिक, मानसिक स्वास्थ्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; डॉ.अशोक बोनगुलवार यांचा उपक्रम -NNL

नांदेड। येथील विष्णुपूरी भागातील ज्ञानगंगा इंग्लिश स्कुल येथील विद्यार्थ्यांना शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राखण्यासाठी होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ.अशोक बोनगुलवार यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी संकल्प- संपूर्ण स्वास्थ्य उपक्रमा अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे.

विद्यार्थ्यांना आरोग्यकारक सवयींचे प्रशिक्षण देण्यासाठी सर्व शाळांचे सबलीकरण करणे. विद्यार्थ्यांना जीवनशैलीशी निगडित असलेले आजार (उदा. स्थूलपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, तसेच यकृत, मूत्रपिंड यांचे आजार व विविध प्रकारचे कर्करोग) याविषयी माहिती देण्यासह सुदृढ जीवनशैली जगण्यासाठी प्रोत्साहित करणे, त्याबरोबरच नियमित व्यायाम , आहार-विहार.

दैनंदिन स्वच्छता यासह खानपणाबद्दलच्या आरोग्यदायी पद्धती मोबाईलचं दुरुपयोग यासह आई-वडिलांचा व शिक्षकांचा आदर आणि वडीलधाऱ्या मंडळींचा सन्मान याबद्दल त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यावेळी शाळेच्या मुख्याधिपिका तसेच संपूर्ण कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments