Thursday, May 14

Tag: mental health; An initiative of Dr.Ashok Bongulwar

उत्तम शारीरिक, मानसिक स्वास्थ्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; डॉ.अशोक बोनगुलवार यांचा उपक्रम -NNL

उत्तम शारीरिक, मानसिक स्वास्थ्यासाठी शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; डॉ.अशोक बोनगुलवार यांचा उपक्रम -NNL

नांदेड
नांदेड। येथील विष्णुपूरी भागातील ज्ञानगंगा इंग्लिश स्कुल येथील विद्यार्थ्यांना शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राखण्यासाठी होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ.अशोक बोनगुलवार यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी संकल्प- संपूर्ण स्वास्थ्य उपक्रमा अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. विद्यार्थ्यांना आरोग्यकारक सवयींचे प्रशिक्षण देण्यासाठी सर्व शाळांचे सबलीकरण करणे. विद्यार्थ्यांना जीवनशैलीशी निगडित असलेले आजार (उदा. स्थूलपणा, मधुमेह, उच्च रक्तदाब, तसेच यकृत, मूत्रपिंड यांचे आजार व विविध प्रकारचे कर्करोग) याविषयी माहिती देण्यासह सुदृढ जीवनशैली जगण्यासाठी प्रोत्साहित करणे, त्याबरोबरच नियमित व्यायाम , आहार-विहार. दैनंदिन स्वच्छता यासह खानपणाबद्दलच्या आरोग्यदायी पद्धती मोबाईलचं दुरुपयोग यासह आई-वडिलांचा व शिक्षकांचा आदर आणि वडीलधाऱ्या मंडळींचा सन्मान याबद्दल त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना ...
error: Content is protected !!