Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Shivacharya to Jagadguru : अखंड धर्मज्योतीचे तेज : शिवाचार्य ते जगद्गुरूंचा वैराग्यमय प्रवास…

February 11, 2026

gram panchayat : नांदेड जिल्ह्यातील शेकडो ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणुकीचा मार्ग मोकळा

February 11, 2026

Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात

February 11, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Shivacharya to Jagadguru : अखंड धर्मज्योतीचे तेज : शिवाचार्य ते जगद्गुरूंचा वैराग्यमय प्रवास…
  • gram panchayat : नांदेड जिल्ह्यातील शेकडो ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणुकीचा मार्ग मोकळा
  • Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात
  • Stick Fast Intoxication : स्टिक फास्ट’ नशेने हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील लहान मुलं व तरुण पिढी धोक्यात
  • पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ
  • विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण
  • नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Aadhaar card complaints : क्यूआर कोडवर आता आधारकार्ड तक्रारींचे निराकरण
नांदेड लाइफस्टाइल April 22, 2025

Aadhaar card complaints : क्यूआर कोडवर आता आधारकार्ड तक्रारींचे निराकरण

नांदेड जिल्ह्याचा उपक्रमात नागरिकांनी सहभागी होण्याचे प्रशासनाचे आवाहन
NNL TeamBy NNL TeamApril 22, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| आधार कार्ड विषयीच्या तक्रारी आता एक क्यू आर कोड स्कॅन करून सोडवता येणार आहे नांदेड जिल्हा प्रशासनाने या संदर्भात पुढाकार घेतला असून नागरिकांनी आपल्या आधार कार्ड संदर्भातील समस्या क्यू आर कोड स्कॅन करून सोडवाव्यात असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण व्हावे यासाठी प्रशासन विविध उपाययोजना राबवित असते. त्यासाठी आता आधार कार्डविषयी तक्रार कशी करावी, हे माहिती नसल्यामुळे अनेक वेळा तक्रारच नोंदवता येत नाही. त्यामुळे आधार कार्डसंदर्भात तक्रार नोंदविणे सोपे व्हावे यासाठी जिल्हा प्रशासनाने क्यूआर कोडचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर दिसणाऱ्या अर्जात आवश्यक माहिती भरल्यानंतर तक्रार दाखल होऊन ती निकाली काढल्या जाते.

विविध शासकीय लाभ, शैक्षणिक सुविधा, बैंक व्यवहार व ओळखपत्र म्हणून आधारकार्ड महत्त्वाचे आहे. या कार्डसंबंधात नागरिकांना अनेक प्रकारच्या तक्रारी असतात. त्यासाठी स्थानिक स्‍तरावर तक्रार निवारणाची सोय उपलब्‍ध नव्‍हती, यावर स्थानिक स्तरावरून कार्यवाही होण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या नेतृत्वात जिल्हा आधार कक्षाने एक विशिष्ट कोड तयार केला आहे. हा कोड स्कॅन केल्यानंतर तक्रार नोंदणी अर्ज मोबाईल किंवा संगणकावर उघडल्या जातो.

यात नागरीकाचे नाव , आधार प्राधिकरणास तक्रार केली असल्‍यास त्‍याची माहिती, ईमेल, संपर्क क्रमांक इत्‍यादी माहिती नमुद केल्यानंतर सदर तक्रार आपोआप जिल्‍हा आधार तक्रार कक्षाला सादर होते. या कक्षातून त्‍यावर कार्यवाही केली जाते. जिल्‍हा कक्षाकडून तक्रारीचे निराकरण होणे शक्‍य नसल्‍यास सदर अर्ज मुंबई येथील आधार प्रकल्‍पाच्‍या प्रादेशीक कार्यालयास वर्ग केला जातो व तक्रारीचे निराकरण केले जाते.

आधारकार्डमध्ये नावात बदल, मोबाईल क्रमांक अपडेट, पत्‍यामध्‍ये बदल किंवा आधारकार्ड डाऊनलोड न होणे अशा प्रकारच्या आधारकार्ड धारकांच्या तक्रारी असतात. या तक्रारी आता ते केवळ एक क्यूआर कोड स्कॅन करुन सोडवू शकतात. सदर तक्रारी आधार प्रकल्‍पाच्‍या, क्षेत्रीय कार्यालय, मुंबई यांचेमार्फत निकाली काढल्या जाते. अशा प्रकारचा आधारकार्ड धारकांना दिलासा देणारा हा अभिनव उपक्रम आहे.

या उपक्रमामुळे नांदेड जिल्ह्यातील नागरिकांना खालील सुविधा लाभणार आहेत: थेट तक्रार नोंदवण्याची सुविधा, तक्रारींचे जलद निराकरण, सेवा प्रक्रियेतील पारदर्शकता, नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचवणारा पर्याय, आधारकार्ड तक्रारदारांनी क्यूआर कोड स्कॅन करून तक्रार दाखल करावी असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.

Aadhaar card complaints now resolved on QR code
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleBalaji Isadkar ; शेकापाचे जिल्हाध्यक्ष बालाजी ईसादकर यांची पाणपोई ठरते नागरिकांसाठी वरदान
Next Article Guardian Minister Atul Save : टंचाई व नियोजनसंदर्भात पालकमंत्री अतुल सावे यांची आढावा बैठक
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Shivacharya to Jagadguru : अखंड धर्मज्योतीचे तेज : शिवाचार्य ते जगद्गुरूंचा वैराग्यमय प्रवास…

gram panchayat : नांदेड जिल्ह्यातील शेकडो ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणुकीचा मार्ग मोकळा

Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात

Stick Fast Intoxication : स्टिक फास्ट’ नशेने हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील लहान मुलं व तरुण पिढी धोक्यात

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Seize illegal sand in Parva Khu : हिमायतनगर तालुक्यातील पारवा खु शिवारातील अवैध रेती जप्त करून संबंधितावर कार्यवाही करा

April 8, 2025

Atidurgam, Dongri, border village of Waghdari : स्वातंत्र्याच्या 77 वर्षानंतर अतिदुर्गम , डोंगरी, सीमावर्ती वाघदरी गावात मतदान केंद्र मंजूर – NNL

November 1, 2024

भोकर येथे आरोग्य विभागाची आढावा बैठक व गप्पी मासे सोडणे कार्यक्रम संपन्न -NNL

August 23, 2024

Rising demand for homes priced above Rs 1 crore : एक कोटीपेक्षा अधिक किंमतीच्या घरांच्या मागणीत वाढ: प्रॉपटायगर डॉटकॉम -NNL

August 6, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Presentation of ‘White Paper’ : राज्य नाट्य स्पर्धेत ‘व्हाईट पेपर’चे सादरीकरण गावाच्या ऐतिहासिक वारसावर आधारित नाटक – NNL

The minor girl who protested got justice : मोर्चा धडकला अल्पवयीन मुलीस न्याय मिळाला

Awarded PhD to Anita Kaur : सौ. अनीताकौर कामठेकर (चव्हाण) यांना पीएचडी प्रदान

Golla Golewar Samaj Sangathan ; बाबाराव जरगेवाड यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल गोल्ला गोलेवार समाज संघटनेच्या प्रदेश अध्यक्षा कडून जाहीर सत्कार -NNL

Global Adgaon : ग्लोबल आडगावला महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्काराची चार नामांकने

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Shivacharya to Jagadguru : अखंड धर्मज्योतीचे तेज : शिवाचार्य ते जगद्गुरूंचा वैराग्यमय प्रवास…

February 11, 2026

gram panchayat : नांदेड जिल्ह्यातील शेकडो ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणुकीचा मार्ग मोकळा

February 11, 2026

Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात

February 11, 2026

Stick Fast Intoxication : स्टिक फास्ट’ नशेने हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील लहान मुलं व तरुण पिढी धोक्यात

February 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?