Friday, May 15

Tag: Aadhaar card complaints

Aadhaar card complaints : क्यूआर कोडवर आता आधारकार्ड तक्रारींचे निराकरण

Aadhaar card complaints : क्यूआर कोडवर आता आधारकार्ड तक्रारींचे निराकरण

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| आधार कार्ड विषयीच्या तक्रारी आता एक क्यू आर कोड स्कॅन करून सोडवता येणार आहे नांदेड जिल्हा प्रशासनाने या संदर्भात पुढाकार घेतला असून नागरिकांनी आपल्या आधार कार्ड संदर्भातील समस्या क्यू आर कोड स्कॅन करून सोडवाव्यात असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण व्हावे यासाठी प्रशासन विविध उपाययोजना राबवित असते. त्यासाठी आता आधार कार्डविषयी तक्रार कशी करावी, हे माहिती नसल्यामुळे अनेक वेळा तक्रारच नोंदवता येत नाही. त्यामुळे आधार कार्डसंदर्भात तक्रार नोंदविणे सोपे व्हावे यासाठी जिल्हा प्रशासनाने क्यूआर कोडचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर दिसणाऱ्या अर्जात आवश्यक माहिती भरल्यानंतर तक्रार दाखल होऊन ती निकाली काढल्या जाते. विविध शासकीय लाभ, शैक्षणिक सुविधा, बैंक व्यवहार व ओळखपत्र म्हणून आधारकार्ड महत्त्वाचे आहे. या कार्डसंबंधात नागरिकां...
error: Content is protected !!