Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - राजकीय - मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेप्रमाणेच शेतकऱ्यांनाही प्रति महिना ५००० रु. पेन्शन देण्याचा निर्णय घ्या – ॲड रेवण भोसले -NNL
राजकीय August 3, 2024

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेप्रमाणेच शेतकऱ्यांनाही प्रति महिना ५००० रु. पेन्शन देण्याचा निर्णय घ्या – ॲड रेवण भोसले -NNL

NNL TeamBy NNL TeamAugust 3, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

धाराशिव/उस्मानाबाद | मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेप्रमाणेच आता शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी महाराष्ट्रातील ६० वर्षावरील प्रत्येक शेतकऱ्यांना दरमहा किमान ५ हजार रुपये पेन्शन लागू करण्याचा निर्णय घेण्याची मागणी समाजवादी पार्टीचे प्रदेश महासचिव तथा प्रवक्ते ॲड रेवण भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे .

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मंदिर, मज्जिद, चर्च बांधण्यात कसलेही स्वारस्य नसून कर्जबाजारीपणामुळे दिवसेंदिवस होत असलेल्या आत्महत्या थांबवण्यासाठी संपूर्ण कर्जमाफी व बेरोजगारांना रोजगार देणे तसेच राज्यातील भीषण दुष्काळी स्थिती बाबत तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. एकीकडे सार्वजनिक क्षेत्रात बोनसचा कायदा लागू झालेला असला तरी शेतकऱ्यांनी मात्र बोनस कधी पाहिलेलाच नाही. वर्षानुवर्षे जमिनीमध्ये गाळलेला घाम. केलेले श्रम व आठवलेले रक्त यांचे मूल्य शेतकऱ्यांच्या पेन्शनच्या मागणीच्या दहा पटीने नाहीतर शंभर पटीने जास्त आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील शिपायाचा पगारही वीस हजाराहून जास्त आहे. शिक्षक, कर्मचारी ,अधिकारी यांचे पगार पन्नास हजार, एक लाख रुपयापेक्षा अधिक आहे परंतु ज्या शेतकऱ्यांनी आयुष्यभर बेभरवशाची शेती करून या संपूर्ण जनतेला आणि देशाला खाऊ घातले व जगवले त्यांना पेन्शन तर सोडाच श्रमाची योग्य किंमतही आजपर्यंत कोणी दिलेली नाही. नापिकी व उत्पादनाच्या कर्जाच्या ओझाने दबलेला शेतकरी आत्महत्येकडे वळतो आहे .

सातबारा धारक पुरुष व महिला ,भूमिहीन शेतकरी, भूमिहीन शेतमजूर ,खंडकरी ,कुळ म्हणून वहिवाटीने करणारे ,पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय व मत्स्यमारी करणारे जंगल/ वन जमिनीवर जगणारे सर्व आदिवासी/ वनवासी हे सर्वजण शेतकरी म्हणून पेन्शन मागण्यास व मिळण्यास पात्र व हक्कदार आहेत. शेतकऱ्यांची अवस्था जाणून आज देशातील अनेक राज्यांनी शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना सुरू केली आहे काही ठळक योजना पुढीलप्रमाणे: केरळ, कर्नाटक, तामिळनाडू ,पश्चिम बंगाल, पंजाब, आसाम ,ओरिसा व उत्तर प्रदेश या राज्यात शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू केली आहे .

आयुष्यभर काबाडकष्ट करून देशातील नागरिकांना जगविणाऱ्या बळीराजाला पेन्शन देण्यास आतापर्यंत महाराष्ट्र सरकारने चालढकल केली आहे. देशातील शेतकरी सोडून इतर कोणताही घटक आत्महत्येकडे वळलेला नाही .सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा दुष्परिणाम म्हणूनच गेल्या अनेक वर्षात शेतकऱ्यांचे आत्महत्येचे प्रमाण वाढलेले आहे. म्हणून सततच्या दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सावरण्यासाठी व आत्महत्या पासून परावर्त करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना प्रति महिना पाच हजार रुपये पेन्शन देऊन आपण व्यापाऱ्यांचे हित जोपासणे ऐवजी शेतकऱ्यांच्या हितालाही प्राधान्य देत असल्याचे दाखवून द्यावे असे स्पष्ट मतही ॲड भोसले व्यक्त केले.

5000 per month to the farmers Adv Revan Bhosle as well as the Chief Minister Ladki Bahin Yojana Decide to pay pension
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleAshatai Shinde met Sharad Chandra Pawar : सिल्वर ओक मुंबई येथे शरदचंद्र पवार यांची आशाताई शिंदे यांनी घेतली सदिच्छा भेट -NNL
Next Article Shravani Monday and Shivamuth (Shivmushtivrat) : श्रावणी सोमवार आणि शिवामूठ (शिवमुष्टीव्रत) -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Hadgaon city : हदगाव शहरात नागरी प्रश्न जैसे थे… सत्ता बदलली; मात्र रस्ते व नागरी समस्या कायमच!

MLA Prataprao Patil Chikhlikar : आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर ‘एक्शन मोड’वर

Nanded news : नांदेड–वाघाळा महानगरपालिकेच्या महापौर–उपमहापौर निवडणुकीचे रणशिंग फुंकले

Hunger Strike : महावितरणविरोधात हिमायतनगरात बेमुदत आमरण उपोषण; अर्धनग्न आंदोलन तीव्र, अनेक गंभीर मागण्या

Deputy Chief Minister Ajitdada : लोह्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

Hadgaon Nagar Parishad : हदगाव नगर परिषदेची धक्कादायक आर्थिक स्थिती पाहून आ. कोहळीकरही ‘आवाक’

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Shivmahapuran katha : नांदेड कौठा मध्ये २३ ते २९ ऑगष्ट दरम्यान पंडित प्रदिप मिश्रा यांचे “महाशिवपुराण” -NNL

August 6, 2024

District Collector Rahul Kardile : गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेतून शेतकऱ्यांनी जमीनीची पत वाढवावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

March 17, 2025

Encroachment Removal Campaign : शहर वाहतूक शाखा व नांदेड वाघाळा महानगर पालीकाकडुन अतिक्रमण हटाव मोहीम -NNL

December 12, 2024

Swachh Bharat Day : जिल्‍हयात स्‍वच्‍छ भारत दिवस उत्‍साहात साजरा स्‍वच्‍छता उपक्रमाला ग्रामस्‍थांना उस्‍फुर्त प्रतिसाद -NNL

October 2, 2024
Advertisement
टॉप बातम्या

दिव्यांगांना सहानुभुती म्हणून नव्हे तर अंगभुत कलागुणांच्या विकासासाठी संधी आवश्यक – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत -NNL

Nanded Crime News : नांदेडमध्ये भर दिवस तरुणीला दोघांनी नेल जबरीने उचलून

Municipal Corporation ; महापालिकेतर्फे खाद्यपदार्थ प्रक्रियेतील फेरीवाल्यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

Sand Distribute : घरकुल लाभार्थ्यांना वाळू वाटपास सुरुवात

Dr. Arun Mannikar : नांदेडच्या डॉ. अरुण मान्नीकर यांना ‘गोदावरी इन फोकस’ राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धेत प्रथम पारितोषिक

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?