Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Poor work : पंधरा दिवसांतच नालीला भगदाड; हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावरील निकृष्ट कामाचा पर्दाफाश

March 13, 2026

Light to moderate rain : जिल्ह्यात वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता

March 13, 2026

Thunderstorms : १७ ते २० मार्चदरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

March 13, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Poor work : पंधरा दिवसांतच नालीला भगदाड; हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावरील निकृष्ट कामाचा पर्दाफाश
  • Light to moderate rain : जिल्ह्यात वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता
  • Thunderstorms : १७ ते २० मार्चदरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता
  • hunger strike : हिमायतनगरमध्ये वीज समस्यांवर महावितरणचे लेखी आश्वासन; वामनराव पाटील मीराशे यांचे उपोषण मागे
  • school site issue :बनचिंचोली शाळेच्या जागेचा प्रश्न विधानभवनात; विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी तातडीच्या उपाययोजना
  • Honoring a mother : तान्हुल्या बाळाला घेऊन बारावी परीक्षा देणाऱ्या मातेचा सन्मान
  • misuse of domestic gas : घरगुती गॅसचा गैरवापर निदर्शनास आल्यास तक्रार द्यावी
  • Selling fertilizer : चढ्या दराने खत विक्री; देगलूरमधील पाच कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - आरोग्य - “World Diabetes Day” ; ” जागतिक मधुमेह दिन ” ग्रामीण रुग्णालय भोकर येथे साजरा
आरोग्य नांदेड November 14, 2025

“World Diabetes Day” ; ” जागतिक मधुमेह दिन ” ग्रामीण रुग्णालय भोकर येथे साजरा

NNL TeamBy NNL TeamNovember 14, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

भोकर l आज दि. १४ नोव्हेंबर २०२५ रोजी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संजय पेरके सर,अति.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पांडुरंग पावडे सर, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य) डॉ. राजाभाऊ बुट्टे सर, नोडल अधिकारी डॉ.हनुमंत पाटील सर,यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ग्रामीण रुग्णालय भोकरचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रताप चव्हाण यांच्या निरीक्षणाखाली आज ग्रामीण रुग्णालय भोकर ” जागतिक मधुमेह दिन ” साजरा करण्यात आला. या वर्षाचे घोष वाक्य ” आयुष्याच्या प्रत्येक टप्पावरील मधुमेहच्या काळजीसाठी ” हे आहे.

यावेळी बाह्य रुग्ण विभागात उपस्थित रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मधुमेहबद्दल माहिती व मार्गदर्शन करण्यात आले. मधुमेह- आयुष्यभराची जबाबदारी,एकत्रित काळजीची गरज! म्हणूनच प्रत्येक टप्प्यावर योग्य प्रतिबंध, तपासणी व उपचार यांची आवश्यकता आहे. मधुमेह हा आजार बालपण, प्रजननकाळ, कार्यक्षम प्रौढ वय व वृद्धत्व या सर्व टप्प्यांवर परिणाम करू शकतो.

मधुमेहचा मुख्य संदेश
मधुमेह होऊ नये व झाल्यास काय दक्षता घ्यावी या बद्दल समुपदेशन करण्यात आले. बाल्यावस्थेपासून वृद्धात्वापर्यंत प्रतिबंध व उपचार सतत केली पाहिजेत, आरोग्यदायी आहार, नियमित व्यायाम आणि मानसिक आधार यामुळे प्रत्येक वयात मधुमेहग्रस्त व्यक्ती अधिक सक्षम होतात, मधुमेह आयुष्याचा प्रत्येक टप्प्यावर परिणाम करू शकतो.
– -: मधुमेह लक्षणे :-
– • वारंवार लघवी होणे,
– • अचानक वजन कमी होणे,
– • वारंवार तहान लागल्यासारख वाटणे,
– • अशक्तपणा किंवा चक्कर येणे,
– • दृष्टी अंधुक होणे,
– • सतत थकवा येणे.

– -: मधुमेह प्रकार :-
– १) मधुमेह टाईप १
– २) मधुमेह टाईप २
– ३) गरोदरपणी मधुमेह

– -: मधुमेह कारणे :-
– १) अनुवांशिक,
– २) लठ्ठपणा, सतत बसून काम करणे,
– ३) तंबाखू, सिगारेट, मद्याचे व्यसन
– ४) चाळीशीनंतर मधुमेहाची शक्यता वाढते.
– – मधुमेहावार नियंत्रण मिळवता येते….
– – संतुलित आहार,
– – वेळेवर औषधोपचार,
– – नियमित व्यायाम.
– मधुमेहावर रामबाण उपाय.
– -: विशिष्ट उपचार :-
– – रक्तदाब नियंत्रित ठेवणे,
– – रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवणे,
– – वजन नियंत्रित ठेवणे,
– – डोळे व पायांची नियमित तपासणी करणे.
-: नियमित व्यायाम केल्याचे फायदे -:
– – रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करते,
– – इन्सुलिनच्या पातळीत सुधारणा होते,
– – मधुमेह नियंत्रित ठेवते,
– – हृदयाशी संबंधित रोगांशी बचाव करते.

विशेष काळजी :- आपल्या रक्तदाबाची व रक्तातील साखरेची तपासणी नियमित करा. मधुमेह असल्याचे माहिती पडल्यास नियमित औषधी घ्या व नियमित नित्यक्रम पाळा.

चला, एकत्र येऊ या… जागरुकता वाढवू या आणि मधुमेहाविरुद्ध कायमस्वरूपी बदल घडवू या…!
यावेळी एनसीडी वैद्यकीय अधिकारी डॉ.सागर रेड्डी
आयुष वैद्यकीय अधिकारी डॉ. विनायक थोरवट, औषध निर्माण अधिकारी मल्हार मोरे, एनसीडी अधिपरीचारिका श्रीमती भालेराव,एनसीडी समुपदेशक रेणुका भिसे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

"World Diabetes Day" celebrated at Rural Hospital Bhokar
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleWorld Diabetes Day ; जिल्हा रुग्णालयात जागतिक मधुमेह दिन साजरा
Next Article जवाहर नवोदय विद्यालयातील विविध विकास कामांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा ; वसतीगृहातील विद्यार्थ्यांशी साधला संवाद
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Poor work : पंधरा दिवसांतच नालीला भगदाड; हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावरील निकृष्ट कामाचा पर्दाफाश

Light to moderate rain : जिल्ह्यात वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता

Thunderstorms : १७ ते २० मार्चदरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

hunger strike : हिमायतनगरमध्ये वीज समस्यांवर महावितरणचे लेखी आश्वासन; वामनराव पाटील मीराशे यांचे उपोषण मागे

school site issue :बनचिंचोली शाळेच्या जागेचा प्रश्न विधानभवनात; विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी तातडीच्या उपाययोजना

Honoring a mother : तान्हुल्या बाळाला घेऊन बारावी परीक्षा देणाऱ्या मातेचा सन्मान

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Chandraprakash Deglurkar : इंजि. चंद्रप्रकाश देगलूरकर यांना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न राष्ट्रीय पुरस्कार जाहिर

February 7, 2025

Assistant Inspector of Police : नागरिकांनी आपला परिसर प्लास्टिक मुक्त करावे – स.पो.नि.पवार

March 19, 2025

Shiv Sena ; ग्रामिण पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांची बदली करा, शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख उध्दव पाटील शिंदे यांच्यी मागणी

March 9, 2025

Deepak Deshpande : सण उत्सव काळात सिडको हडको तील पथदिवे चालू करा – शिवसेना ऊपशहर प्रमुख दीपक देशपांडे -NNL

September 6, 2024
Advertisement
टॉप बातम्या

song singing competition : ग्रामीण महाविद्यालयात रंगली गीत गायन स्पर्धा -NNL

after almost two hours : सिडको मातृसेवा आरोग्य केंद्राचे कुलुप तब्बल दोन तासांनी कर्मचाऱ्यांनी तोडले

Training ; शोध व बचाव कार्यासह आपत्‍कालीन पर‍िस्‍थ‍ीचा; अंदाज घेण्यासाठी ड्रोन-कॅमेरा हाताळण्‍याचे प्रश‍िक्षण संपन्‍न

CIDCO ; विजयादशमी निमित्ताने सिडकोत आयोजित पथसंंचलनाचे पुष्प वृष्टी करून उत्साहात स्वागत

Dr babita kamlapurkar ; महाराष्ट्र राज्य हिवताप व हत्तीरोग लातूर विभागातील प्रलंबित मागण्यासाठी डॉ. बबीता कमलापूरकर मॅडम यांची भेट -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Poor work : पंधरा दिवसांतच नालीला भगदाड; हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावरील निकृष्ट कामाचा पर्दाफाश

March 13, 2026

Light to moderate rain : जिल्ह्यात वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता

March 13, 2026

Thunderstorms : १७ ते २० मार्चदरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता

March 13, 2026

hunger strike : हिमायतनगरमध्ये वीज समस्यांवर महावितरणचे लेखी आश्वासन; वामनराव पाटील मीराशे यांचे उपोषण मागे

March 13, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?