Sunday, May 24

Tag: “World Diabetes Day” celebrated at Rural Hospital Bhokar

“World Diabetes Day” ; ” जागतिक मधुमेह दिन ” ग्रामीण रुग्णालय भोकर येथे साजरा

“World Diabetes Day” ; ” जागतिक मधुमेह दिन ” ग्रामीण रुग्णालय भोकर येथे साजरा

आरोग्य, नांदेड
भोकर l आज दि. १४ नोव्हेंबर २०२५ रोजी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संजय पेरके सर,अति.जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पांडुरंग पावडे सर, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य) डॉ. राजाभाऊ बुट्टे सर, नोडल अधिकारी डॉ.हनुमंत पाटील सर,यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ग्रामीण रुग्णालय भोकरचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रताप चव्हाण यांच्या निरीक्षणाखाली आज ग्रामीण रुग्णालय भोकर " जागतिक मधुमेह दिन " साजरा करण्यात आला. या वर्षाचे घोष वाक्य " आयुष्याच्या प्रत्येक टप्पावरील मधुमेहच्या काळजीसाठी " हे आहे. यावेळी बाह्य रुग्ण विभागात उपस्थित रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मधुमेहबद्दल माहिती व मार्गदर्शन करण्यात आले. मधुमेह- आयुष्यभराची जबाबदारी,एकत्रित काळजीची गरज! म्हणूनच प्रत्येक टप्प्यावर योग्य प्रतिबंध, तपासणी व उपचार यांची आवश्यकता आहे. मधुमेह हा आजार बालपण, प्रजननकाळ, कार्यक्षम प्रौढ वय व वृद्धत्व या सर्व टप्प्यांवर परिणाम...
error: Content is protected !!