Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - BJP News : भाजपा सिडको मंडळात संकल्प से सिध्दी तर्फे कार्यशाळा संपन्न
नांदेड राजकीय July 1, 2025

BJP News : भाजपा सिडको मंडळात संकल्प से सिध्दी तर्फे कार्यशाळा संपन्न

NNL TeamBy NNL TeamJuly 1, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

Workshop conducted by Sankalp Se Siddhi at BJP CIDCO Mandal नवीन नांदेड| पंतप्रधान मोदी सरकारच्या विकास, सुशासन आणि गरिबांच्या कल्याणा साठी समर्पित सेवेच्या ११ वर्षांच्या स्मरणार्थ भाजपा सिडकोमंडळात “संकल्प से सिद्धी तक” कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात जनसंघाचे संस्थापक स्व. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला माजी अध्यक्ष प्रविण साले यांनी २०१४ मध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन भारत निर्माण करण्याचे वचन दिले होते आणि ११ वर्षांत, त्या वचनांची पूर्तता झाली आहे हे सांगून आर्थिक, सामाजिक सांस्कृतिक परिवर्तन प्रत्येक क्षेत्रात दिसून येत आहे व २०१४ पूर्वीच्या आणि २०१४ नंतरच्या भारतामधील फरक स्पष्ट आहे असे नमूद केले. त्यानंतर प्रा.नंदू कुलकर्णी यांनी १९७५च्या आणीबाणीच्या काळ्या वारशा बद्दलची माहिती उपस्थिती तांना सांगून २५ जून १९७५ रोजी काँग्रेसने दडपलेल्या लोकशाहीचे , निष्पापांना तुरुंगात टाकून छळलेल्या काळ्या अध्ययाबद्दल माहिती दिली.

तर पुढे जनार्दन ठाकूर यांनी श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या हौतात्म्यावर प्रकाश टाकून 370 कलम रद्द करण्यासाठीचे व एक देश, एक विधान,एक प्रधान व एक संविधान यासाठीचे त्यांचे कार्य यावर प्रकाश टाकला कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्षीय समारोप करताना भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष अमरभाऊ राजूरकर यांनी खरोखरच भारतीय जनता पार्टी संघर्षातून उभा राहिलेला पक्ष असून यामध्ये काम करणारे सर्व देशभक्त निःस्वार्थपणे आजपर्यंत कार्य करत आहे याचा मलाही भाजपात प्रवेश केल्यानंतर अनुभव आला म्हणूनच भाजप हा देशभक्तांचा पक्ष असल्याचे नमूद केले.

यावेळी मंचावर महानगर जिल्हाध्यक्ष अमरभाऊ राजूरकर, जनार्दन ठाकूर,प्रा.नंदू कुलकर्णी, प्रवीणभाऊ साले, डाॅ.सचिन उमरेकर, शीतलभाऊ खांडील,शीतलताई भालके, सिडको मंडळाध्यक्ष सचिन रावका, धीरज स्वामी,सिद्धार्थ धूतराज यांची उपस्थिती होती. तसेच कार्यक्रमाला अनिलसिंग हजारी, प्रभाकर पेटकर, डॉ.नरेश रायेवार,राज यादव, सौ.विजयाताई गोडघासे भि.ना.गायकवाड,सतीश बसवदे, नीरज चव्हाण,नरेंद्रसिंह बैस,राजू आंबेकर,राजू लांडगे प्रल्हाद टेहरे यांनी आवर्जून उपस्थिती लावली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिडको मंडळ संयोजक धीरज स्वामी यांनी केले तर सूत्रसंचलन जिल्हा सहसंयोजक सिद्धार्थ धूतराज व आभार प्रदर्शन सिडको मंडळाध्यक्ष सचिन रावका यांनी केले.

at BJP CIDCO Mandal by Sankalp Se Siddhi Workshop conducted
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleNanded and Tirupati : हुजूर साहिब नांदेड ते तिरुपती दरम्यान विशेष गाडीच्या 16 फेऱ्या
Next Article Congratulations : सौ.महाराज यांना मुख्याध्यापक पदी पदोन्नतीसाठी शुभेच्छा तर सहशिक्षक येवते यांना निरोप
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Congress : शुक्रवारी खा. रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या वतीने शहरात मशाल रॅली

June 11, 2025

पैनगंगा नदीत वाहून गेल्याने वृद्ध इसमाचा मृत्यू -NNL

August 26, 2024

132 railway station : अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत महाराष्ट्रातील 132 रेल्वे स्थानकांचा कायापालट – रेल्वे मंत्री अश्व‍िनी वैष्णव

April 12, 2025

sand transporter Haiva : उपविभागीय अधिकारी यांच्या पथकाने वाळू वाहतूक करणारा हायवा पकडला

February 7, 2025
Advertisement
टॉप बातम्या

विधानसभा निवडणुका जाहीर होतील कार्यक्रत्यांनी कामाला लागा –  भाजपा नेते मारोतराव कवळे गुरूजी -NNL

Justice Nitin Suryavanshi : शासनाच्या योजना आपल्या संपर्कातील प्रत्येकापर्यंत पोहोचवा : न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी

Swami Ramanand Tirtha Marathwada University ; हैद्राबाद मुक्तिसंग्राम दिन आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा वर्धापन दिन

Dr. Kiran Dulewad ; नागरिकांनी उन्हाळ्यात आरोग्याची काळजी घ्या डॉक्टर किरण दुलेवाड यांचे आवाहान

सवित्रीच्या लेकींनी मानव विकासच्या मोफत सायकलीने धरली शाळेची वाट ” म.ज्यो. फुले विद्यालयात मानव विकास कार्यक्रमातून 261 मुलींना सायकली -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?