Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - CEO Meenal Karanwal : मतदान प्रत्‍येक नागरिकाचा मूलभूत अधिकार- सीईओ मीनल करनवाल -NNL
नांदेड महाराष्ट्र October 22, 2024

CEO Meenal Karanwal : मतदान प्रत्‍येक नागरिकाचा मूलभूत अधिकार- सीईओ मीनल करनवाल -NNL

NNL TeamBy NNL TeamOctober 22, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| मतदान हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार असून तो वापरणे ही आपल्या लोकशाही प्रणालीतील एक अत्यावश्यक प्रक्रिया आहे, असे प्रतिपादन नांदेड जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी तथा मतदान जनजागृती कक्षाच्‍या प्रमुख मीनल करनवाल यांनी केले.

जिल्‍हयातील नऊ विधानसभा सार्वत्रिक निवडणूक व नांदेड लोकसभा पोटनिवडणूक जनजागृतीसाठी आज जिल्‍हा परिषदेच्‍या यशवंतराव चव्‍हाण सभागृहात घेण्‍यात आलेल्‍या कार्यक्रमात त्‍या बोलत होत्‍या. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणांचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, समाजकल्‍याण अधिकारी सत्‍येंद्र आऊलवार आदींची उपस्थिती होती.


पुढे त्‍या म्‍हणाल्‍या, येत्‍या 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत आपली जबाबदारी ओळखून सर्वांनी मतदान करावे. प्रत्येक मत लोकशाहीला अधिक बळकट करण्यासाठी मोलाचे असल्‍याचेही त्‍या म्‍हणाल्‍या. याप्रसंगी मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल कनवाल यांच्‍या हस्‍ते मतदान जनजागृती सेल्‍फीपॉइंटचे विमोचन करण्‍यात आले. यावेळी शिक्षण विस्‍तार अधिकारी संतोष शेटकार, कक्ष अधिकारी राघवेंद्र मदनुरकर, अधीक्षक बळीराम एरपुलवार, मुख्‍य कार्यकारी अधिकारी यांचे स्‍वीय सहाय्यक शुभम तेलेवार, जनसंपर्क अधिकारी मिलिंद व्‍यवहारे, प्रलोभ कुलकर्णी, सुनिल मुत्‍तेपवार, आशा घुले सारिका आचमारे, अनिल कांबळे, शिवराज पवार, हणमंत राठोड, संभाजी पोकले, मुकुंद अळसपुरे, माणिक भोसले, सुनिल दाचावार यांच्‍यासह जिल्‍हा परिषदेतील अधिकारी व कर्मचारी यांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती.

30 हजार कर्मचा-यांनी घेतली मतदानाची शपथ
नांदेड जिल्‍हयातील सर्व पंचायत समित्‍या व जिल्‍हा परिषदेच्‍या विविध कार्यालयातून आज मतदान शपथ घेवून मतदाचे महत्‍व विशद करण्‍यात आले. जिल्‍हयातील सुमारे 30 हजार अधिकारी व कर्मचा-यांनी आज मतदानाची शपथ घेतली. मतदान जनजागृतीसाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या विविध विभागांचे प्रमुख, अधिकारी व कर्मचा-यांनी आपआपल्या क्षेत्रात तसेच नाते परिवार तसेच गावस्‍तराव मतदानाची जनजागृती करण्याचा संकल्प केला.

CEO Meenal Karanwal of every citizen Voting is a fundamental right
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleOne lakh 82 thousand women took oath to vote : एक लाख 82 हजार महिलांनी घेतली मतदान करण्याची शपथ -NNL
Next Article Loha assembly constituency ; लोहा विधानसभा मतदारसंघात पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल नाही २१ जणांचे ५३ नामनिर्देशन पत्र खरेदी – NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Governor C. P. Radhakrishnan “विकासाचा विचार करताना पर्यावरण रक्षणाबद्दल दुराग्रही भूमिका नको” – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन -NNL

November 28, 2024

Within 12 hours, seven accused in the case of kidnapping : पैशाचे व्यवहारातून झालेले अपहरण प्रकरणातील सात आरोपीतांना 12 तासाचे आत अटक -NNL

December 14, 2024

C-Vigil app : सी-व्हिजिल ॲपवर आचारसंहिता भंगाच्या ५७६ तक्रारी प्राप्त; यापैकी ५६३ निकाली -NNL

October 20, 2024

Crime investigation team arrests two accused : गुन्हे शोध पथकाकडुन चोरीस गेलेल्या मुदेमालसह दोन आरोपीला अटक

February 10, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Visit of Central Project Manager | रेल्वेच्या सेंट्रल प्रोजेक्ट मॅनेजर यांची हिमायतनगर रेल्वेस्थानकावर भेट; विकास कामाची पाहणी -NNL

शिवसेनेच्या वतीने मतदार संघाची पाहणी..! शिवसेना उभाठाचे संतोष टारपे डॉक्टर रमेश मस्के यांनी केली गाव निहाय पाहणी -NNL

Rashtrasant Shivacharya Maharaj ;आपले जीवन समाजासाठी अर्पण केलेले राष्ट्रसंत शिवाचार्य महाराज, शिभप, रजनीताई मंगलगे गंगाखेडकर – NNL

Abinash Kumar : स्पर्धेच्या युगात मेहनतीशिवाय पर्याय नाही – पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार -NNL

Health check-up camp : आदिवासी आश्रमशाळेवर डॉ संगीता देशमुख जिल्हा आरोग्य अधिकारी यांची भेट; आरोग्य तपासणी शिबीर

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?