Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
  • Broke an ATM नांदेड शहरात ATM फोडणाऱ्या आरोपीस पोलिसांची बेड्या
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - सोशल वर्क - Voter awareness ; ” लोकशाहीत पक्का किकाने… ” गोंडी व “याडी मतदान करेरो. ..” बंजारी भाषेतील गीतांनी मांडवी बाजारात स्वीप किनवटची मतदार जनजागृती – NNL
सोशल वर्क नांदेड November 9, 2024

Voter awareness ; ” लोकशाहीत पक्का किकाने… ” गोंडी व “याडी मतदान करेरो. ..” बंजारी भाषेतील गीतांनी मांडवी बाजारात स्वीप किनवटची मतदार जनजागृती – NNL

NNL TeamBy NNL TeamNovember 9, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

किनवट, परमेश्वर पेशवे l ” लोकशाहीत पक्का किकाने , मतदान कियेल दाकाने ” (गोंडी) ,”याडी मतदान करेरो, बापू मतदान करेरो. ..” (बंजारी) , “अम्मा अक्का इडकी रवनली मतदान चेऊ उन्नदी … ” (तेलगू) व ” माझे ताई ग , माझ्या दादा रं चल मतदान कराया जाऊ… ” (मराठी) अशा विविध बोलीभाषेतील गीतांनी मांडवी बाजारात स्वीप कक्ष किनवटच्या वतीने मतदार जनजागृती करण्यात आली.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत (भाप्रसे) , जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा स्वीप नोडल अधिकारी मीनल करणवाल (भाप्रसे) यांच्या मार्गदर्शनाखाली किनवटच्या सहायक जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कावली मेघना (भाप्रसे) यांच्या संकल्पनेतून 83-किनवट विधानसभा मतदारसंघातील किनवट व माहूर तालुक्यातील वाडी-तांडा ‘ पाडा-गुडा व सीमावर्ती अतिदुर्गम भागात जाऊन मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी बहु भाषेतील प्रबोधन गीताच्या सादरीकरणातून मतदार जनजागृतीचा अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे.

गट शिक्षणाधिकारी तथा स्विफ्ट कक्ष प्रमुख गंगाधर राठोड यांच्या नेतृत्वात स्वीप कक्षाचे सर्व सदस्य मागील लोकसभा निवडणुकीत 50% पेक्षा कमी मतदान झालेल्या गावी जाऊन त्यांच्या मातृभाषेत संवाद साधून, गीतातून, गृहभेटी देऊन, मतदानाचे महत्व पटवून देऊन मतदार जनजागृती करीत आहेत.

यानुषंगाने पंचक्रोशीतील 52 गावातून बाजार करण्यासाठी येणाऱ्या मांडवी येथे मतदार जनजागृती प्रबोधनाचा कार्यक्रम घेण्यात आला. या परिसरात गोंडी , बंजारी आणि सीमावर्ती भाग असल्याने तेलगू भाषिक मतदार असल्याने त्यांच्याच भाषेत त्यांच्याशी संवाद साधून, गीतातून त्यांचे प्रबोधन करण्यात आले.

स्वीप कक्ष सदस्य तथा केंद्रप्रमुख उत्तम कानिंदे यांनी कोलामपोड येथील मतदारांशी संवाद साधून मतदानाचे महत्त्व त्यांना पटवून दिले. शाहीर प्रो. डॉ. मार्तंड कुलकर्णी यांनी पोवाड्याच्या माध्यमातून प्रबोधन केले. प्रसिद्ध गायक सुरेश पाटील यांनी बंजारी व तेलगू भाषेतील बहारदार गीतांतून प्रबोधन केले. गीतकार रुपेश मुनेश्वर यांनी मराठी व गोंडी भाषेतील गीतांनी मतदानाचे महत्त्व त्यांच्या हृदयात ठसवले. भूमय्या इंदूरवार यांनी तेलगू भाषेतून व शेषराव पाटील यांनी मराठी भाषेतून मतदारांशी संवाद साधला. सूरज पाटील यांनी ढोलकीची उत्तम साथ संगत केली.

यावेळी मांडवीचे ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत रावळे, बीएलओ उषा येरेकार, दिलीप मांडण, अशोक हलवले उपस्थित होते .

Voter awareness of sweep buying in Mandvi bazaar with songs in Banjari language like "Pakka Kikane in Democracy..." Gondi and "Yadi Voting Karero".
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleNotice to five candidates for non-submission of expenses : पाच उमेदवारांना खर्च सादर न करण्यासाठी नोटीस;13 नोव्हेंबरला पुन्हा खर्चाची दुसरी तपासणी होणार  -NNL
Next Article Election Adjudicating Officer Sangewar ; लोहा विधानसभा क्षेत्रातील ३३८ मतदान केंद्रावर मूलभूत सोईसुविधा दोन दिवसात उपलब्ध करा -निवडणूक निर्णय अधिकारी संगेवार याचे निर्देश – NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Keshari Pagditil ‘Dada’ : केशरी पगडीतील ‘दादा’… हाक उरली, आवाज थांबला

January 28, 2026

Former MLA Madhavrao Patil Jabalgaonkar : कार्यकर्त्यांनी एक एक मत जोडण्यावर भर द्यावा – माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर

October 12, 2025

celebrate Revenue Week from August 1 | एक ऑगस्टपासून महसूल सप्ताह साजरा करण्याची प्रशासनाची तयारी -NNL

July 26, 2024

प्रसिद्ध साहित्यिक अशोकसिंह सोलंकी ठाकुर यांचे  निधन -NNL

December 17, 2022
Advertisement
टॉप बातम्या

International Yoga Day ; जागतिक योग दिनानिमित्त बालाजी मंदिर कौठा येथे योग प्रशिक्षणाचे आयोजन

Ganapatrao Zinzade ; गणपतराव झिंझाडे नऱ्हापुरकर यांचे निधन

Extension of Nagpur Madgaon Nagpur : नागपुर मडगांव नागपुर प्रतिक्षा द्वितीय साप्ताहिक एक्सप्रेसला ३० डिसेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ -NNL

Maharashtra Goseva Commission’s : महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या नवीन संकेतस्थळाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण -NNL

voting ; गोकुंद्यात तृतीय पंथीयांनी बजावला मतदानाचा हक्क –

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?