Thursday, May 14

Tag: Voter awareness of sweep buying in Mandvi bazaar with songs in Banjari language like “Pakka Kikane in Democracy…” Gondi and “Yadi Voting Karero”.

Voter awareness ; ” लोकशाहीत पक्का किकाने… ” गोंडी व “याडी मतदान करेरो. ..” बंजारी भाषेतील गीतांनी मांडवी बाजारात स्वीप किनवटची मतदार जनजागृती – NNL

Voter awareness ; ” लोकशाहीत पक्का किकाने… ” गोंडी व “याडी मतदान करेरो. ..” बंजारी भाषेतील गीतांनी मांडवी बाजारात स्वीप किनवटची मतदार जनजागृती – NNL

सोशल वर्क, नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे l " लोकशाहीत पक्का किकाने , मतदान कियेल दाकाने " (गोंडी) ,"याडी मतदान करेरो, बापू मतदान करेरो. .." (बंजारी) , "अम्मा अक्का इडकी रवनली मतदान चेऊ उन्नदी ... " (तेलगू) व " माझे ताई ग , माझ्या दादा रं चल मतदान कराया जाऊ... " (मराठी) अशा विविध बोलीभाषेतील गीतांनी मांडवी बाजारात स्वीप कक्ष किनवटच्या वतीने मतदार जनजागृती करण्यात आली. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत (भाप्रसे) , जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा स्वीप नोडल अधिकारी मीनल करणवाल (भाप्रसे) यांच्या मार्गदर्शनाखाली किनवटच्या सहायक जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कावली मेघना (भाप्रसे) यांच्या संकल्पनेतून 83-किनवट विधानसभा मतदारसंघातील किनवट व माहूर तालुक्यातील वाडी-तांडा ' पाडा-गुडा व सीमावर्ती अतिदुर्गम भागात जाऊन मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी बहु भाषेतील प्रबोधन ...
error: Content is protected !!