HomeनांदेडDr.Annabhau Sathe Jayanti : हिमायतनगर येथे डाॅ. अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त रक्तदान...

Dr.Annabhau Sathe Jayanti : हिमायतनगर येथे डाॅ. अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त रक्तदान शिबीर संपन्न – NNL

हिमायतनगर| हिमायतनगर येथे साहित्य रत्न, लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली. ग्रामीण भागातही ठिक ठिकाणी जयंतीच्या औचित्याने अभिवादन सभा घेण्यात आल्या आणि अन्नदान करण्यात आले आहे.

हिमायतनगर शहरात डाॅ. अण्णाभाऊ साठे क्रांती सेना व सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने संजीवनी हाॅस्पीटल येथे भव्य रक्तदान शिबीर संपन्न झाले. या शिबीरात ८७ रक्तदात्यांनी रक्तदान केले. व तसेच परमेश्वर मंदिर परिसरात अन्नदानाचा कार्यक्रम ही संपन्न झाला. शहरांसह ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी अण्णासाहेब साठे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

IMG 20240801 WA0021 Dr.Annabhau Sathe Jayanti : हिमायतनगर येथे डाॅ. अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त रक्तदान शिबीर संपन्न - NNL

यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार बाळासाहेब खानजोडे , संतोष हातवेगळे, संतोष बनसोडे, सुभाष दारवंडे, गंगाधर गायकवाड, संजय गुंडेकर, अण्णाभाऊ साठे क्रांतीसेनेचे तालुकाध्यक्ष संदिप गुंडेकर, डाॅ. प्रेमकुमार वाघमारे, सचिन वाघमारे, बालाजी बनसोडे, बाला प्रसाद वाघमारे, विद्यानंद वाघमारे, दिनेश राठोड, विजय लोणे, नंदकुमार राऊत, रूपेश पोतरे, विकास मनपुर्वे, बालाजी शिराणे, सचिन गुंडेकर, प्रतिक दारवंडे, रविकुमार शिराणे, चंदू भालेराव आदींसह अनेकांची उपस्थिती होती.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments