Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
  • Broke an ATM नांदेड शहरात ATM फोडणाऱ्या आरोपीस पोलिसांची बेड्या
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Various programs on the occasion of Brahmotsava : विकासनगर जुना कोठ्यातील बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट मंदिरात ब्रम्होत्त्सव निमित्ताने विविध कार्यक्रम -NNL
नांदेड धार्मिक October 5, 2024

Various programs on the occasion of Brahmotsava : विकासनगर जुना कोठ्यातील बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट मंदिरात ब्रम्होत्त्सव निमित्ताने विविध कार्यक्रम -NNL

NNL TeamBy NNL TeamOctober 5, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नवीन नांदेड| जिल्हा परिषद शिक्षक कॉलनी विकास नगर जुना कौठा येथे श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे श्री बालाजी मंदिरामध्ये चौदाव्या ब्रह्मोत्सव निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन ३ ते १२ आक्टोबर दरम्यान आयोजीत करण्यात आले आहे.

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये व थाटामध्ये चौदाव्या ब्रम्होत्त्सव साजरा करण्यात येत असून तीन आक्टोंबर 2024 रोजी प्रतिपदा या दिवशी ब्रह्मोत्सवाला सुरुवात झाली सकाळी श्री बालाजींचा दररोज महाअभिषेक ,होम हवन व त्यानंतर गंगाळ वाटप गंगाळ प्रसादामध्ये विविध पदार्थ दररोज श्री बालाजींना भोग साठी साखर भात, खिरांन, चित्रांन,दहिभात,खिचडी, बुंदीचे लाडू,आधीचा समावेश असून दररोज सायंकाळी सहा वाजता श्री बालाजी पालखी उत्सव परिसरातील वेगवेगळ्या मार्गावरून परिक्रमा केली जाते.

सायंकाळी सात वाजून पंधरा मिनिटांना श्री बालाजीची महाआरती होते या महा आरतीला शहरातील मान्यवरांना बोलावून त्यांच्या हस्ते महाआरती करण्यात येते. रात्री दररोज वेगवेगळे भजनी मंडळ मार्फत भजन किर्तन केले जाते त्याशिवाय मुलांसाठी महिलांसाठी विविध खेळाचे आयोजन करण्यात आले आहे ,त्यांचे खेळ घेऊन बक्षीस वितरणही केल्या जाते. तसेच दुपारी दोन ते चार या वेळेत दररोज गोविंदा महिला भजनी मंडळ यांच्यातर्फे विष्णुसहस्रनाम कुमकुम अर्चना व सायंकाळी शहरातील नामकिंत भजन मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.

हा ब्रम्होत्त्सव यशस्वी करण्यासाठी विविध समित्या स्थापित केले आहेत ,दररोज पालखी उत्सव निमित्ताने परिक्रमा काढण्यात येत असून ११ आक्टोबर रोजी रात्री ८ हभप डॉ. वैशाली गोस्वामी याचे किर्तन आयोजित करण्यात आले आहे. सायंकाळी तर रथ यात्रा १२ आक्टोबर रोजी दुपारी ३ ते ६ मिरवणूक,व सायंकाळी ७.३० वाजता २५ फुट रावण दहन मंदीराच्या प्रागणांत माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, नांदेड भाजपा महानगर शहराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते, माजी नगरसेवक राजु काळे, राजु गोरे व मान्यवरांच्या उपस्थित आयोजित करण्यात आले आहे.

या ब्रम्होत्वासाचे आयोजक श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट विकास नगरचे संस्थापक अध्यक्ष विजय कुमार पवार, कार्यकारी अध्यक्ष उद्धवराव बसवदे पाटील,सचिव देवदत्त देशपांडे ,सहसचिव बाबाराव इबितवार,कोषाध्यक्ष उत्तमराव भाले ,सदस्य ॲड.गणेश कीर्तने, साई प्रसाद वरपडे ,गंगाधर बडवणे,हनमल्लु शकरवार,लक्ष्मीकांत मुक्कावार, कुमार लाल वाणी, पुरूषोतम सोनी,संजय भालके व सर्व समित्या प्रमुख समस्त विकास नगर यांनी केले आहे.

at Balaji Charitable Trust Temple in Juna Kotha Various programs on the occasion of Brahmotsava Vikasnagar
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleDr. Venkatesh Kabde : धर्माबाद रेल्वे स्थानकास पहिले हुतात्मा गोविंदराव पानसरे यांचे नाव देण्यात यावे – डॉ. व्यंकटेश काब्दे -NNL
Next Article Indira Gandhi Junior College success : इंदिरा गांधी ज्युनिअर कॉलेजचे विभागीय स्पर्धेत यश -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंचे नुकसानच..! -NNL

June 7, 2024

Youth festival organized on 1st and 2nd December : जिल्हास्तरीय युवा महोत्सवाच्या तारखेत बदल; युवा महोत्सवाचे आयोजन 1 व 2 डिसेंबर 2024 -NNL

November 25, 2024

Celebrating World Hand Washing Day : जिल्ह्यात जागतिक हात धुवा दिवस साजरा; हात धुवा प्रात्यक्षिकासह स्वच्छतेचे धडे -NNL

October 15, 2024

हिमायतनगर तालुक्यात राष्ट्रीय महामार्गावर रक्तबंबाळ होऊन युवक गंभीर; युवकाला नांदेडला हलविले -NNL

June 12, 2024
Advertisement
टॉप बातम्या

District OBC Bhushan Award ; जिल्हा ओबीसी भूषण पुरस्काराने स्व. भानुदास यादव यांचा मरणोत्तर गौरव

Itwara police action : इतवारा पोलिसांनी दोन गुन्हे उघडकिस आणुन 85 लक्ष 406 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला -NNL

Be careful : उपवासाला भगर खाताना काळजी घ्या – जिल्हा प्रशासनाचे आवाहन

Food distribution : पुराचे पाणी शिरल्यामुळे अडचणीत असलेल्या नागरिकांना जेवण वाटप

gold medal : महाराष्ट्र राज्य सीनियर ॲथलेटिक्स‌ मध्ये शिवकन्या होगे हिला सुवर्ण पदक

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?