HomeनांदेडIndira Gandhi Junior College success : इंदिरा गांधी ज्युनिअर कॉलेजचे विभागीय स्पर्धेत...

Indira Gandhi Junior College success : इंदिरा गांधी ज्युनिअर कॉलेजचे विभागीय स्पर्धेत यश -NNL

नवीन नांदेड| शालेय विभागीय स्तरावरील शूटिंग हॉलीबॉल क्रीडा स्पर्धेमध्ये इंदिरा गांधी ज्युनिअर कॉलेजच्या मुलाच्या संघाने (19 वर्षा खालील)लातूर विभागातून कास्यपदक विजेता संघ झाला. जमदाडे अहिंसक, पतंगे ईतेश यां दोन खेळाडूंची मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय निवड चाचणी क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली. या खेळाडूंना क्रीडा मार्गदर्शन प्रा.डॉ. रमेश नांदेडकर यांचे मार्गदर्शन लाभले.

टीमचा कर्णधार अहिंसक जमदाडे, चक्रधर शिंदे, ईतेश पतंगे, व्यंकटेश मोतेवार ,नरेश बिरेवार, किरण खंदारे ,सर्वेश मेडेवार, धीरज मेकेवाड,आकाश वाघमारे, प्रतीक जोंधळे यांनी मिळविलेल्या यशाबद्दल सर्व खेळाडूचे इंदिरा गांधी ज्युनिअर कॉलेजचे मुख्याध्यापक श्री जी.एम. शिंदे इंदिरा गांधी वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी एल घायल तालुका क्रीडा अधिकारी बेतेवार शूटिंग हॉलीबॉल असोसिएशनचे सचिव रमण बैनवाड ,पंदीलवार ,प्रा.चंदेल यु .सी डॉ. संजय शिंदे प्रा. सातानुरे सौ. फाजगे, कोठुळे ,डॉ.संजय देशमुख, प्रा. मोरे प्रा. नितीन दारमोड,प्रा. संतोष हापगुंडे ,सतीश कुकुटला , स्वप्निल पाताळ सौ.स्वामी इत्यादीने खेळाडूचे अभिनंदन केले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments