Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - J. P. Nadda : केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांच्याकडे सिव्हिल हॉस्पिटलचा विस्तार व सुपर स्पेशालिटी सुविधांची मागणी
नांदेड राजकीय July 24, 2025

J. P. Nadda : केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांच्याकडे सिव्हिल हॉस्पिटलचा विस्तार व सुपर स्पेशालिटी सुविधांची मागणी

नांदेड जिल्ह्याच्या आरोग्य सेवेसाठी खा.डॉ. अजित गोपछडे यांचा मोठा पुढाकार
NNL TeamBy NNL TeamJuly 24, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| मराठवाड्याच्या आरोग्य सेवेचा कणा मानल्या जाणाऱ्या नांदेड सिव्हिल हॉस्पिटलच्या विस्तारी करणासाठी आणि आधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्यसभा खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी केंद्र सरकारकडे ठोस मागणी सादर केली आहे. देशाचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मा. जे. पी. नड्डा यांची नुकतीच दिल्लीत भेट घेऊन, त्यांनी नांदेडच्या आरोग्य विषयक गरजांविषयी सविस्तर चर्चा केली.

नांदेड जिल्ह्यातील आणि आसपासच्या भागातील लाखो नागरिक आरोग्य सेवेसाठी नांदेडच्या शासकीय रुग्णालयावर अवलंबून आहेत. सध्याचा ३०० बेडचा रुग्णालयाचा तांत्रिक व भौतिक विस्तार होऊन तो ५०० बेडपर्यंत करण्यात यावा, अशी मागणी डॉ. गोपछडे यांनी केली. नांदेडच्या वैद्यकीय महाविद्यालयात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची उभारणी होणे आवश्यक आहे. हृदय, मेंदू, मूत्र, यकृत, अस्थी अशा विविध गंभीर आजारांवर नांदेडमध्ये उपचार मिळावे यासाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अत्यावश्यक आहे.

मराठवाडा व सीमाभागात कॅन्सर रुग्णांची संख्या वाढत आहे. परंतु योग्य उपचारासाठी त्यांना मुंबई, पुणे, हैदराबाद येथे जावे लागते. म्हणून नांदेड येथे स्वतंत्र कॅन्सर हॉस्पिटल उभारण्यात यावे, अशी ठोस मागणी त्यांनी केली. या मागण्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन मंत्री श्री जे. पी.नड्डा यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, संबंधित विभागांना यावर तात्काळ अहवाल मागवण्याचे निर्देश दिले आहेत. डॉ. गोपछडे यांनी दिलेल्या प्रस्तावाचे मंत्री नड्डा यांनी कौतुकही केले आणि भविष्यातील आरोग्य धोरणात याचा समावेश करण्याचे आश्वासन दिले.

जनतेसाठी दिलासादायक पाऊल ठरेल.या मागण्यांमुळे नांदेड जिल्हा व सीमाभागातील हजारो गरजू रुग्णांना दिलासा मिळणार आहे. विशेषतः गरीब व मध्यमवर्गीय रुग्णांना अत्याधुनिक उपचार मिळवण्यासाठी आता महानगरांकडे धाव घ्यावी लागणार नाही. आरोग्य सुविधा बळकट झाल्यास नांदेड हे आरोग्य सेवेचं प्रमुख केंद्र म्हणून उदयास येईल. डॉ. अजित गोपछडे यांचे हे प्रयत्न हे केवळ आरोग्य सुधारण्यासाठी नव्हे, तर संपूर्ण मराठवाड्याच्या विकासाचा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहेत!

and super specialty facilities for expansion of Civil Hospital Union Health Minister J. P. Nadda requested
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleBlood donation : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त इस्लापूर येथे रक्तदान शिबिर
Next Article Amarnath Cave : अमरनाथ गुहेतून’ – भाग 18(लेखक – धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर)
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Dr. Sharad Kumar Mandlik : महसूल मंत्री बावळकुळे यांच्या हस्ते उपविभागीय अधिकारी डॉ शरदकुमार मंडलिक सत्कार

May 25, 2025

Himayatnagar Morcha : भूमिहीन शेतमजुरदारांचा हिमायतनगर तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा

September 10, 2025

e-KYC for financial assistance : खरीप हंगामातील कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी अर्थसहाय्यासाठी ई-केवायसी करावी -NNL

September 26, 2024

Hadgaon : हदगाव शहर व परिसरातील विस्कळीत वाहतूक व्यवस्था कधी…? होणार सुरळीत..!

May 9, 2025
Advertisement
टॉप बातम्या

HSRP : वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी रोखण्यासाठी ‘एचएसआरपी’अनिवार्य

sand smuggler : काळी रेतीची चोरटी वाहतुक करणारा हायवा पकडुन एकुण 22 लक्ष 30 हजाराचा मुद्देमाल जप्त

दिव्यांगांना सहानुभुती म्हणून नव्हे तर अंगभुत कलागुणांच्या विकासासाठी संधी आवश्यक – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत -NNL

Krushna Raut Education ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली कृष्णा राऊतच्या शिक्षणाची जबाबदारी

Selection of Mahatma Phule High School team : सहा खेळांमध्ये महात्मा फुले हायस्कुलच्या संघाची विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?