Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
  • Broke an ATM नांदेड शहरात ATM फोडणाऱ्या आरोपीस पोलिसांची बेड्या
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
नांदेड सोशल वर्क February 7, 2026

Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी

NNL TeamBy NNL TeamFebruary 7, 202663
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Oplus_16908288
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

हदगांव| हदगांव तालुक्यातील हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि श्रद्धाभावाने साजरी करण्यात आली. या जयंतीनिमित्त धम्म कीर्ती महिला मंडळाच्या वतीने मागील दहा दिवसांपासून जय्यत तयारी करण्यात आली होती.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी माता रमाई यांच्या प्रतिमेस हार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर माता रमाई यांच्या जीवनावर आधारित गीतांवर महिलांनी सादर केलेल्या लेझीम नृत्याने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. उत्कृष्ट तालबद्ध सादरीकरणामुळे उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत कलाकारांचे भरभरून कौतुक केले.

कार्यक्रमात तथागत भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्या जीवनकार्यावर आधारित भाषणे, गाणी व नृत्यप्रकार सादर करण्यात आले. लहान बालकांनी केलेल्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली. “नांदन नांदन होतं रमाचं नांदण” हे गीत वारंवार सादर करण्यात आले, तर “रमाबाईचा जन्म झाला, वाटा साखर-पान” या गाण्यावर सादर झालेल्या लेझीम नृत्यामुळे कार्यक्रमात विशेष रंगत आली.

संविधान वाठोरे व त्यांच्या संचाने “मी फक्त भीमाला मानतो” या गीतावर सादरीकरण करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या उत्कृष्ट लेझीम नृत्यास सुवर्णमाला वाठोरे व मंगल वाठोरे यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमात शिल्पा वाठोरे, सुनीता वाठोरे, प्रतीक्षा वायवळ, स्नेहा वाठोरे, मंगल आर. व्ही. वाठोरे, समीक्षा नरवाडे, उषा नरवाडे, पोर्णिमा नरवाडे, पूजा वाठोरे, सपना नरवाडे, स्वाती वाठोरे, आरुषी वाठोरे, दिव्या वाठोरे, शीतल वाठोरे, संजीवनी रणवीर आदी महिलांनी लेझीम नृत्य सादर करून माता रमाई जयंती उत्साहात साजरी केली.

जयंतीनिमित्त कपिल वायवळ, संदीप रायघोळ, सिद्धार्थ वाठोरे, अमोल वाठोरे यांच्या वतीने जमा झालेल्या निधीतून भोजनदानाचा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन आकांक्षा वायवळ यांनी केले, तर आभार प्रदर्शन ज्योती लोणे यांनी मानले.

Tyagamurthy Mata Ramai Jayanti celebrated with enthusiasm at Harduff
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleBroke an ATM नांदेड शहरात ATM फोडणाऱ्या आरोपीस पोलिसांची बेड्या
Next Article Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Action : रोडवर केक कापणारे, दारू पिणारे व पाजणारे यांचेवर सिटी स्ट्रिट सेप्टी ड्राईव्ह पथकाची कारवाई

February 4, 2025

Chariot procession on foot | कलंबर ( बु) येथे आषाढी एकादशी निमित्त पायी रथप्रदक्षिणा सोहळा – NNL

July 15, 2024

15 monkeys were stuck on a tree in Dolhari : पुराच्या पाण्यामुळे नदीकाठच्या डोल्हारी गाव परिसरात झाडावर 15 वानर ३० तासापासून अडकली -NNL

September 2, 2024

social afforestation | लोहा -कंधार येथील सामाजिक वनीकरण विभागाचा भोंगळ कारभार; अधिकारी उंटावरून हकतात शेळ्या -NNL

July 12, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Inspector of Police Department : खर्च व सामान्य निरीक्षकासह पोलीस विभागाचे निरीक्षक नांदेडमध्ये दाखल -NNL

eating soybean pods : सोयाबीन शेंगा खाल्ल्याने एकाच परिवारातील आठ सदस्यांना विषबाधा; एका मुलीचा मृत्यू -NNL

Maharashtra Public Service Commission Maharashtra : महाराष्ट्र लोकसेवा आयोग महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ही परीक्षा पारदर्शकपणे घेण्यास आयोग सज्ज

Ubatha Senela Khindar in Umarkhed : उबाठा सेनेला उमरखेड मध्ये खिंडार; युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश -NNL

9 constituencies in the district for the Legislative Assembly : विधानसभेसाठी जिल्ह्यात 9 मतदारसंघात एकूण 515 इच्छुकांचे 667 अर्ज दाखल -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?