Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Deputy Director of Education Dr. Ganpat More | शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी शिक्षक-पालक संवाद घडवावा-शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे – NNL
नांदेड July 16, 2024

Deputy Director of Education Dr. Ganpat More | शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी शिक्षक-पालक संवाद घडवावा-शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे – NNL

NNL TeamBy NNL TeamJuly 16, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| जिल्ह्यातून शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी मुख्याध्यापकांनी पुढाकार घेऊन शिक्षक पालक संवाद घडवावा, असे मत लातूरचे शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे यांनी व्यक्त केले. नांदेड जिल्हयातील उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य व मुख्याध्यापक यांच्या सहविचार सभेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

विष्णूपूरी येथील ग्रामीण टेक्नीकल अँड मॅनेजमेंट कँपस येथे नुकतेच शिक्षण उपसंचालक कार्यालय लातूर, माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद नांदेड व ग्रामीण टेक्नीकल अँड मॅनेजमेंट कँपस विष्णूपूरी नांदेड यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय सहविचार सभेतून नांदेड जिल्हयातील सर्व मुख्याध्यापकांना ते मार्गदर्शन करत होते.

शाळेतून शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी व क्लासेसकडे वळलेला विद्यार्थ्यांचा ओढा शाळांकडे पुन्हा वळविण्यासाठी शिक्षकांनी शाळातून प्रात्यक्षिक करवून घेत शिक्षणात रस निर्माण करावा असे ते यावेळी म्हणाले. अध्यापनात रूची निर्माण करण्यासाठी नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर वर्गातून करावा. प्रसंगी शैक्षणिक अडचणींवर मात करण्यासाठी विविध उपाययोजनांची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली.

यावेळी लातूरचे सहायक शिक्षण उपसंचालक डॉ. दत्तात्रय मठपती यांनी कॉपीमुक्तीचा नांदेड पॅटर्न कायम ठेवण्यासाठी उपस्थितांना प्रोत्साहित केले. आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांस शिकवणी वर्गास जाण्याची वेळ का येते यासाठी मुख्याध्यापक व शिक्षकांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज विषद केली. अनेक शाळांतील प्रयोगशाळा या देखाव्याची वास्तू बनल्या असून त्या पुनरूज्जवीत करण्याची आवश्यकता त्यांनी पटवून सांगितली.

यावेळी योजना विभागाचे शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे यांनी इयत्ता 10 वी व 12 वीमध्ये अंतर्गत गुणांच्या जोरावर पास होणे अगदी सोपे बनले असून देखील विद्यार्थी अगदी 5 ते 10 गुण मिळवू शकत नसतील तर कॉपी करण्याचा प्रयत्न करीत असतील तर यास कुठेतरी शिक्षकच जबाबदार नाही का यासाठी आत्म्परीक्षण होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. आपल्या शाळेतील गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी अध्यापनात रूची निर्माण करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.

अध्यक्षीय समारोपतून माध्यमिक शिक्षणाधिकारी माधव सलगर यांनी उपस्थितांना प्रवेश प्रक्रियेतील नियमांचे पालन काटेकोरपणे करण्याची आवाहन करीत आभार व्यक्त केले. यावेळी मंचावर उपशिक्षणाधिकारी रामचंद्र पाचंगे, शिक्षण विस्तार अधिकारी कृष्णकुमार फटाले, सहायक शिक्षण उपनिरीक्षक हनूमंत पोकले, कार्यालयीन अधिक्षक शंकर पूपूलवाड, जुक्टा संघटनेचे विभागीय मार्गदर्शक मुकूंद बोकारे, जिल्हा सचिव नारायण गाडवे व आयोजक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विजय पवार आदिंची उपस्थिती होती. सूत्रसंचलन डॉ ओमप्रकाश दरक यांनी केले.

Deputy Director of Education Dr. Ganpat More teacher-parent dialogue should be created To increase the quality of education
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleBig success in the fight of ‘Situ’ | ‘सीटू ‘ च्या लढ्यास मोठे यश ; पेसा क्षेत्रातील मौजे वझरा शेख फरीद येथील घरकुल धारकांना ५ लक्ष रुपये मंजूर करावेत संचालकाकडे प्रकल्प संचालकांची मागणी -NNL
Next Article Extension of deadline till July 31 for payment of crop insurance | पीक विमा भरण्यासाठी ३१ जुलै पर्यंत मुदतवाढ; कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांना यश – NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

make child marriage free district : बालविवाह मुक्त जिल्हा करण्यासाठी जनजागृतीवर भर द्या : जिल्हाधिकारी -NNL

December 30, 2024

Krishi Sanchan Yojana : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून जलसंधारण -NNL

September 25, 2024

Shivpuran Katha : तिर्थक्षेत्र पिंपळगाव येथे शिवपुराण कथा व दत्त याग यज्ञ सोहळा

January 18, 2025

Tehsildar Pravin Pandey : युवक-युवतींनी मतदानाचा उत्सव साजरा करावा – तहसीलदार प्रविण पांडे -NNL

October 18, 2024
Advertisement
टॉप बातम्या

नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात राष्ट्रीय सांख्यिकीय उप श्रेत्रीय कार्यालय नांदेड द्वारा राष्ट्रीय संख्याशास्त्र दिवस -NNL

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Silence Day : जनविरोधी जनसुरक्षा कायदा रद्द करा : हम भारत के लोग चे एक दिवशीय मौनवृत करून राज्यपालांना निवेदन

Jai Bajrang Mandal ; युवा गुप्रचा वतीने आयोजित दहिहंडी लोहा येथील जय बजरंग मंडळाने फोडली, नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या अदाकरीवर तरूणाई थिरकली

Sant Sewalal Maharaj Tanda Vasti : खैरगाव ज. ग्रामपंचायतीतून होणाऱ्या संत सेवालाल महाराज तांडा वस्ती सुधारणा योजनेचे काम बोगस -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?