Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - The road Isshu : पैनगंगा नदी ते डोल्हारी रस्त्याची झाली अत्यंत दयनीय अवस्था; बससेवा बंद
नांदेड उमरखेड महाराष्ट्र May 28, 2025

The road Isshu : पैनगंगा नदी ते डोल्हारी रस्त्याची झाली अत्यंत दयनीय अवस्था; बससेवा बंद

रस्त्यावर चालताना नागरिक वाहनधारक हैराण.. प्रशासनाला जाग येईना ? हिमायतनगर जवळील पूल आणि रस्त्याचे काम अर्धवट सोडून ठेकेदाराने पलायन
NNL TeamBy NNL TeamMay 28, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

ढाणकी, हिमायतनगर| विदर्भ – मराठवाडा सीमेला जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधी यांच्या दुर्लक्षितपणामुळे रस्त्यावर चालणाऱ्या नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. कुठे खड्डे चुकविताना तर कुठे खड्यांमधून रस्ते शोधताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तर हिमायतनगर जवळील पूल आणि रस्त्याचे काम अर्धवट सोडून ठेकेदाराने पलायन केल्याने नागरिक, शेतकरी, वाहनधारकातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याकडे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी लक्ष देऊन अर्धवट रस्त्याचे काम पूर्ण करावे अशी मागणी केली जात आहे.

हिमायतनगर शहराकडून ढाणकी मार्गे विदर्भाकडे जाणाऱ्या हिमायतनगर ते सिरपल्ली पर्यंत रस्त्यासाठी मागील चार वर्षांपूर्वी निधी उपलब्ध झाला होता. या रस्ता कामाचे ठेकेदार औरंगाबाद येथील सिद्दीकी याना देण्यात आले. त्यांनी रस्त्याचे काम करण्यात अंत्यंत कुचराई केली तसेच संत गती अवलंबवित महिनो महिने काम बंद ठेऊन नागरिकांना वेठीस धरले होते. दरम्यान नवनिर्वाचित आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी या रस्त्याचा प्रश्न तारांकित केला. त्यामुळे कामाला कशीबशी सुरुवात झाली. मात्र संबंधित ठेकेदारने बांधकाम विभागाशी हातमिळवणी करून पळसपूर – डोल्हारी – सिरपल्ली पर्यंत रस्त्याचे काम थातुर माथूर व अत्यंत निकृष्ट पद्धतीने केले आहे. तर हिमायतनगर शहरानजीक रस्त्याचे काम अर्धवट ठेऊन पलायन केले आहे. जे काम झाले त्या डांबरीकरण रस्त्याला महिना देखील झाला नाहीतर तर माणूसनपूर्व पावसात अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत.

विदर्भ – मराठवाडा सीमेला जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्यांची तर अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, खड्डेमय आणि चिखलमय रस्त्यांवरून जीव धोक्यात घालून वाहने चालवावी लागत असल्याने नागरीकातून कमालीचा संताप व्यक्त केल्या जात आहे. खड्डे चुकविताना संतुलन बिघडल्याने कित्येक दुचाकीस्वार पडून आणि वाहने स्लिप होऊन जखमी झाले आहेत. पैनगंगा नदी ते डोल्हारी हा अडीच किलोमीटर रस्ता आणि पैनगंगा नदीपावरील पूल कित्येक वर्षांपासून दुर्लक्षित राहिला आहे. बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधीने या रस्त्याला तालुक्यातील हद्दीतूनच वगळले की काय..? असे संताप जनक वक्तव्य नागरिक, वाहनधारक बोलून दाखवत आहेत.

पावसाळ्यात मोठा पाऊस होताच पुलावरून पाणी जाऊन हा मार्ग अनेकदा बंद पडतो आहे. आतातर पावसाळा सुरु झाला नाही मात्र अवकाळी पावसाने रस्त्यावर चिखल निर्माण झाला असून, उमरखेड आगाराकडून येणारी एसटीबस बंद झाली आहे. त्यामुळे विदर्भ मराठवाड्यातील नागरिकांना १५ किलोमीटर दूरचा फेरा मारून ये – जा करावी लागत आहे. हि बाब लक्षात घेता हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी लक्ष देऊन पैनगंगा नदीला जोडणारा डोल्हारी पर्यंतचा अडीच किमीचा रस्ता करावा आणि नदीवरील पुलाची उंची वाढवावी. तसेच हिमायतनगर शहरानजीक राहिलेल्या अर्धवट रस्त्यासह येथील नडव्याच्या पुलाचे काम पूर्ण करण्याची संबंधित ठेकेदाराला तंबी द्यावी अशी मागणी केली जात आहे.

; bus service closed is in a very poor condition The road from Painganga river to Dolhari
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleST bus service ; देगलूर-धर्माबाद एसटी बससेवेला प्रारंभ
Next Article Tehsildar Pallavi Temkar : शासनाच्या मोफत रेती योजनेतून हिमायतनगर तालुक्यातील घरकुल धारकांना रेती उपलब्ध – तहसीलदार पल्लवी टेमकर
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Forest : बिबट्यासाठी वनविभागाने वाढविली गस्त आधुनिक यंत्राच्या साह्याने आवाज करून वन्य प्राण्यांना लोकवस्ती पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न

October 19, 2025

For the second day in a row in the flood-affected areas : पूरग्रस्त भागात सलग दुसऱ्या दिवशी पाचशे नागरिकांना लायंसचे डबे -NNl

September 4, 2024

healthcare worker : नोकरीचे ‎‎आमिष दाखवून युवतीवर अत्याचार करणारा आरोपी आरोग्यसेवक गजाआड

January 16, 2025

Bhimashankarlinga Shivacharya Mahaswamiji’s | भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांचा गुरुपोर्णिमा कार्यक्रम 20 पासून – NNL

July 18, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Yashoda Hospital Secunderabad : ७२ वर्षीय रुग्णावर यशोदा हॉस्पिटल सिकंदराबाद येथे यशस्वी बिना टाक्याची हृदयाची शस्त्रक्रिया -NNL

विधान परिषदेवर संधी द्यावी -सौ.सध्या राठोड; भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या सदस्या तथा जिल्हाध्यक्षा नांदेड उत्तर -NNL

killed the youth : दगडाने मारहाण करून तरूणाचा दोघांनी केला खून; देगलूर तालुक्यातील घटना

भारतीय स्टेट बँकेचा प्रगतीशील शेतकरी मेळावा नांदेड येथे संपन्न -NNL

हिंदुस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका अंतिम सामना शनिवार दि.२९ रोजी सायंकाळी ७ वाजता मोठ्या स्क्रिनवर दाखणार – दिलीप ठाकूर -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?