Wednesday, May 13

Tag: is in a very poor condition

The road Isshu : पैनगंगा नदी ते डोल्हारी रस्त्याची झाली अत्यंत दयनीय अवस्था; बससेवा बंद

The road Isshu : पैनगंगा नदी ते डोल्हारी रस्त्याची झाली अत्यंत दयनीय अवस्था; बससेवा बंद

नांदेड, उमरखेड, महाराष्ट्र
ढाणकी, हिमायतनगर| विदर्भ - मराठवाडा सीमेला जोडणाऱ्या अंतर्गत रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधी यांच्या दुर्लक्षितपणामुळे रस्त्यावर चालणाऱ्या नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. कुठे खड्डे चुकविताना तर कुठे खड्यांमधून रस्ते शोधताना नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तर हिमायतनगर जवळील पूल आणि रस्त्याचे काम अर्धवट सोडून ठेकेदाराने पलायन केल्याने नागरिक, शेतकरी, वाहनधारकातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याकडे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी लक्ष देऊन अर्धवट रस्त्याचे काम पूर्ण करावे अशी मागणी केली जात आहे. हिमायतनगर शहराकडून ढाणकी मार्गे विदर्भाकडे जाणाऱ्या हिमायतनगर ते सिरपल्ली पर्यंत रस्त्यासाठी मागील चार वर्षांपूर्वी निधी उपलब्ध झाला होता. या रस्ता कामाचे ठेकेदार औरंगाबाद येथील सिद्दीकी याना देण्यात आ...
error: Content is protected !!