Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - करियर - Awarded : “मराठवाडा आयकॉन्स २०२५” हा प्रतिष्ठीत पुरस्कार साहेबराव पवार उर्फ गुरु स्वामी यांना
करियर नांदेड July 22, 2025

Awarded : “मराठवाडा आयकॉन्स २०२५” हा प्रतिष्ठीत पुरस्कार साहेबराव पवार उर्फ गुरु स्वामी यांना

गुरु स्वामी यांचा भारतीय जनता पक्षातर्फे जाहीर सत्कार
NNL TeamBy NNL TeamJuly 22, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

किनवट, परमेश्वर पेशवे| मराठवाडा विभागातील सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी दिला जाणारा “मराठवाडा आयकॉन्स २०२५” हा प्रतिष्ठीत पुरस्कार यंदा आध्यात्मिक गुरु श्री साहेबराव पवार उर्फ गुरु स्वामी यांना प्रदान करण्यात आला. या गौरवाच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाच्या वतीने किनवट येथे आयोजित रक्तदान शिबिरात त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.

छत्रपती संभाजीनगर येथील पंचतारांकित हॉटेल रामा इंटरनॅशनल येथे भव्य समारंभात विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला. यामध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते श्री. अंबादास दानवे, खासदार कल्याण काळे, तसेच विभागीय आयुक्त पापळकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या पुरस्कारासाठी विभागातील सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, राजकीय आणि उद्योजकीय क्षेत्रात मोलाचे कार्य करणाऱ्या व्यक्तींची काटेकोर तपासणी करून निवड केली जाते.

गुरु स्वामी यांनी नांदेड जिल्हा आणि विशेषतः किनवट तालुक्यात सामाजिक पुनर्बांधणी, आध्यात्मिक जागृती, व्यसनमुक्ती चळवळ, युवकांचे प्रबोधन, धार्मिक प्रोत्साहन अशा विविध क्षेत्रात सक्रिय कार्य केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक कुटुंबांमध्ये परिवर्तन झाले असून, सामाजिक सलोखा आणि आध्यात्मिक जीवनशैलीचा प्रसार झाला आहे.

या सन्मानप्राप्तीनंतर किनवट येथे त्यांचा भव्य सत्कार समारंभ पार पडला. या कार्यक्रमात माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानिवार, भाजपा मंडळ अध्यक्ष स्वागत आयनेनीवार, माजी नगरसेवक शिवाजी आंधळे, सागर पिसारीवार, बाळकृष्ण कदम, ॲड. माझ बडगुजर, सुमित इटकेपेल्लीवार, पत्रकार मधुकर अन्नेलवार, रामु शेपुरवार, राजेंद्र भातनासे, आदिवासी आघाडीचे संतोष कनाके, नरसिंग तक्कलवार, अक्षय पावडे यांच्यासह अनेक मान्यवर, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गुरु स्वामी यांच्या कार्याची आणि योगदानाची प्रशंसा करत उपस्थित मान्यवरांनी त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. समाजहिताच्या कामासाठी त्यांचे कार्य हे प्रेरणादायी असून नव्या पिढीला दिशा देणारे असल्याचे मत वक्त्यांनी मांडले. कार्यक्रमाचे संयोजन उत्तमरित्या पार पडले असून, या सन्मानामुळे किनवट तालुक्याचा गौरव वाढला आहे.

“Marathwada Icons 2025” was given The prestigious award to Sahebrao Pawar alias Guru स्वामी
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleSmagling : आदिलाबाद परळी पॅसेंजर रेल्वेमध्ये कट साइज सागवान पकडले
Next Article High School students : तब्बल ४६ वर्षानंतर जगदंब हायस्कूलचे माजी विद्यार्थी एकत्र
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

विधानसभेसाठी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांनी १० ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करावेत -NNL

July 6, 2024

CEO’s appeal : महाश्रमदान उपक्रमासाठी सीईओंचे आवाहन : 25 सप्टेंबर रोजी सकाळी 8 ते 9 स्वच्छतेसाठी एकत्र या

September 23, 2025

बंदासिंघ बहादूर हे शीख योद्धा आणि खालसा आर्मीचे सरसेनापती होते – कृष्णकांत बावा -NNL

September 3, 2024

CIDCO ; भाजपा सिडको मंडळाचा वतीने दिल्ली विधानसभेत भाजपने स्पष्ट बहुमत मिळाल्या बदल जल्लोष

February 9, 2025
Advertisement
टॉप बातम्या

राज्‍यस्‍तरीय कृषि महोत्‍सवात शेतकऱ्यांनी सहभाग घेण्याचे आवाहन -NNL

CIDCO ; सिडको येथील शिवाजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घेतला शैक्षणिक सहलीचा आनंद

Dr. Anna Bhau Sathe Jayanti ; वझरा शेख फरीद येथे कॉ.डॉ.अण्णा भाऊ साठे जयंती उत्साहात संपन्न – NNL

नांदेड जिल्ह्यात 160 ग्रामपंचायतीसाठी 18 डिसेंबर रोजी मतदान; मतदानाची वेळ सकाळी 7.30 ते सायं. 5.30 वाजेपर्यंत -NNL

विष्णुपुरी ; पीएमश्री जिल्हा परिषद हायस्कूल विष्णुपुरी येथे रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान अंतर्गत कार्यक्रम संपन्न

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?