Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Himayatnagar News : मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने वडिलांनीही घेतला अखेरचा श्वास

February 10, 2026

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Himayatnagar News : मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने वडिलांनीही घेतला अखेरचा श्वास
  • Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - The march Himayatnagar tehsil : शेकडो दिव्यांग, निराधार, शेतकरी लाभार्थींचा मोर्चा हिमायतनगर तहसीलवर धडकला – NNL
नांदेड लाइफस्टाइल October 7, 2024

The march Himayatnagar tehsil : शेकडो दिव्यांग, निराधार, शेतकरी लाभार्थींचा मोर्चा हिमायतनगर तहसीलवर धडकला – NNL

NNL TeamBy NNL TeamOctober 7, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

हिमायतनगर, अनिल मादसवार| दिव्यांग निराधार आणि शेतकरी यांच्या अडचणी सोडविण्यात होत सलेली टाळाटाळ दूर करून तात्काळ न्याय द्यावा. या मागणीसाठी शेकडो महिला- पुरुष लाभार्थींचा मोर्चा प्रहारचे हदगाव तालुका प्रमुख तथा विधानसभा निवडणुकीचे इच्छुक उमेदवार अनिल कदम यांच्या नेतृत्ववात हिमायतनगर तालुका दंडाधिकारी कार्यालयावर दिनांक ०७ रोजी दुपारी धडकला. यावेळी अनुपस्थित असलेल्या तहसीलदाराच्या खुर्चीला निवेदन लावून कुलूप लावण्याचा प्रयत्न प्रहार संघटनेच्या आंदोलकांनी केला. वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप करून नायब तहसीलदार यांच्या माध्यमातून मागण्यांचे निवेदन घ्यायला लावल्याने आंदोलनकर्त्यांनी शांततेत निवेदन देऊन तात्काळ मागण्या पूर्ण केल्या नाहीतर आगामी काळात तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे.

हिमायतनगर तालुका प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने हिमायतनगर तालुक्यातील दिव्यांग, निराधार आणि शेतकरी यांच्या विविध मागण्यासाठी दिनांक ०७ ऑकटोबर रोजी शेकडो महिला – पुरुषांना घेऊन भव्य धडक मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकरी तहसील कार्यालयात पोचल्यानंतर तहसीलदार नसल्याने त्यांच्या कक्षात आंदोलकांनी प्रवाहस करून अनु[अस्थिती बाबत निषेध केला. तसेच तहसीलदारांच्या खुर्चीला निवेदन लावून कक्षाला कुलूप लावण्याचा प्रयत्नात असताना नायब तहसीलदार तांडेवाड, पोलीस निरीक्षक अमोल भागात यांनी येऊन आंदोलकांची समजूत घातली. यावेळी मंडळ अधिकारी प्राप्त अहवालानुसार प्रति दिव्यांगाना अंत्यदोपाचा लाभ मिळावा, निराधाराचे रखडलेले केंद्र शासनाचे अनुदान तात्काळ वाटप करावे, शेतकऱ्यांचे शेतीतील पेरणी ते कापणी पर्यंतचे सर्व कामे मनरेगा MREGS योजनेमध्ये सामाविष्ट करावे, दि.02.09 2024 रोजी शेतकऱ्यांनी पिकविमा कंपनीकडे ऑनलाईन तक्रार केली, त्याच्या याद्या तात्काळ जाहीर करण्यात याव्या.

हिमायतनगर तालुक्यातील दिव्यांगांना प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावरील 5% निधी तात्काळ वाटप करून तसे आदेश प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात द्यावे, तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर दिव्यांग शोध मोहीम राबवावी, सर्व दिव्यांगाना घरकुल योजनेचा लाभ मिळवून द्यावा. तेलंगाना राज्याच्या धरतीवर दिव्यांगाचे मानधन 6.000/- करावे, शेतकरी लाभार्थी स्टॅम्प असलेल्या शिधापत्रिका धारकास पूर्ववत धान्य देण्यात यावे किंवा शासनाने जाहीर केलेले मानधन तात्काळ खात्यात वर्ग करावे, हिमायतनगरात दिव्यांगाना व्यवसाय उभारणीसाठी जागा उपलब्ध करुन द्यावी, दिव्यांगासाठी सार्वजनिक शौचालय उभारावे, पंचायत समितीत शिल्लक दिव्यांगाचे साहीत्य तात्काळ वाटप करावे करावे, हिमायतनगर नगरपंचायतमार्फत दिव्यांगाचा 5% निधी लवकरात लवकर वाटप करण्यात यावा.

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरीत अनुदान वाटप करावे, शिधापत्रिकेच्या ऑनलाईन कामामुळे नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या ऑनलाईन पध्दतीत सुधारणा करुन तात्काळ सेवा देण्यात यावी अश्या अनेक मागण्या करण्यात आल्या होत्या. मात्र अद्यापही प्रशासनाने कोणतेही पाऊल उचलले नसल्याने आज भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी वरील मागण्याचे निवेदन पुन्हा देण्यात येऊन वरील सर्व मागण्या तात्काळ पूर्ण कराव्यात अन्यथा येत्या काळात हिमायतनगर तहसिल कार्यालयावर प्रहार जनशक्ती पक्षातर्फे मोठे आंदोलन उभारण्यात येईल असा इशाराही देण्यात आला. प्रहारचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव देशमुख, प्रहारचे हदगाव तालुका प्रमुख अनिल कदम, प्रहारचे हिमायतनगर तालुका अध्यक्ष दत्ता पाटील देशमुख, उपतालुका प्रमुख विश्वनाथ कानोटे दत्ता आंबेपवाड, शहर प्रमुख माधव कानोटे, निवृत्ती देवसरकर, दीपक सूर्यवंशी, आदिनाथ पाटील देवसरकर, साईनाथ पवार, मंगेश देवसरकर आदींसह शेकडो दिव्यांग, निराधार, आणि शेतकरी महिला – पुरुष उपस्थित होते.

destitute farmer beneficiaries hit Himayatnagar tehsil The march of disabled
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleLeave Hadgaon Himayatnagar assembly seat to BJP : 1992 पूर्वी भाजपाकडे असणारी जागा हादगाव हिमायतनगर विधानसभेची जागा भाजपला सोडा -NNL
Next Article Fast unto death for embezzlement inquiry : एकंबा गावातील विकास कामात झालेल्या अपहाराची चौकशीसाठी हिमायतनगर तहसीलपुढे आमरण उपोषण सुरु -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Himayatnagar News : मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने वडिलांनीही घेतला अखेरचा श्वास

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

sugarcane burnt down : कामारी येथील शेतकऱ्याचा सहा एकर ऊस शॉर्टसर्किटमुळे जळून खाक

September 9, 2025

Praful Jadhav Gorsena mahur President ; जनसामान्याच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर राहू – प्रफुल जाधव

June 2, 2025

Administration should become more dynamic due to the youths | मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजनेतील युवकांमुळे प्रशासन आणखी गतीमान व्हावे : जिल्हाधिकारी – NNL

August 1, 2024

बांबू लागवड शेतकऱ्यांच्या फायद्याची; शेतकऱ्यांनी बांबू लागवडीसाठी पुढाकार – जिल्हाधिकारी – NNL

June 27, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Shatchandi Yagya : भारताच्या विजयासाठी गोव्यातील ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’त ‘शतचंडी यज्ञ’! – सनातन संस्था

Cleanliness is a service ; स्‍वच्‍छता ही सेवा; महाश्रमदान गावक-यांनी एकत्र येऊन स्‍वचछतेत योगदान द्यावे – मुख्‍य कार्यकारी अधिकारी मेघना कावली

ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यात दारु विक्री बंदचा आदेश -NNL

Meeting of All India Class IV Employees Federation concluded at Chennai | अखिल भारतीय चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघाची चेन्नई येथे बैठक संपन्न -NNL

Let’s go to Mumbai: आता पत्रकारांचेही “चलो मुंबई” — पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी राज्यव्यापी आंदोलनाची हाक

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Himayatnagar News : मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने वडिलांनीही घेतला अखेरचा श्वास

February 10, 2026

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?