नांदेड| दिनांक 19 जानेवारी 2025 रोजी दातार मोटर्स वर संपन्न जय संघर्ष सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य शाखा नांदेडच्या 9 व्या वर्धापनदिनानिमित्त व टायगर ऑटोरिक्षा चालक संघटना महाराष्ट्र राज्य शाखा नांदेड जिल्हाच्या वतीने कर्तव्यदक्ष टॅक्सीचालक ऑटोरिक्षा चालक सत्कार व मोफत पुर्ण बाडी तपासणी (Free Complete Badi Inspection Camp) शुगर, बि्पि, डोळे शिबिर 2025 व रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान राबविण्यात आले.

कार्यक्रमाचे उद्घाटक साहाय्यक उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अषिश जाधव साहेब व यांनी वाहतूकीचे नियम पाळावे नियम पाळल्यामुळे अपघात आपोआप कमी होतील नांदेड कर केअर कर कार्यक्रमाचे अध्यक्ष वाहतूक पोलीस उपनिरीक्षक जसपाल सिंग कोटतीर्थकर यांनी सांगितले. शहरात एक वर्ष मी केसेस केले नाही रिक्षा चालक 10.10. रूपये जमा करतात. कारण युनिफॉर्म नाही घालने साईड ला नंबर पिलेट नसल्याने 10 रूपये च्या फर्ड सिट मुळें 1500 रुपये दंड लागले न बसविले तर तोच प्रवासी तुमच्या रिक्षा चालक घेऊन येईल.

यावेळी प्रमुख उपस्थिती जाकेर शेख जन माहिती सेवा समिती संस्थापक अध्यक्ष दर्शनसिंग सिंधू शिवसेना शहरप्रमुख यांनी रिक्षा चालक मालक यांच्यासाठी महामंडळाकडून व मा.आमदार साहेबाला सांगून काय सवलत देता येईल ते पाठ पूरावा करुन नक्की काय मदत करू. मा शिवसेनिक शाम वानखेडे, जय संघर्ष सामाजिक संस्थाचे जिल्हा अध्यक्ष शिवाजी लांडगे, टायगर ऑटोरिक्षा चालक संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अहेमद (बाबा), यांनी संघटनेच्या कार्याची माहिती दिली व नसून एक परिवार आहे असं सागितले एक जुटिने संघटना व चालक मालक यांच्या विविध समस्या अडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे असे सांगितले.

शहर अध्यक्ष मुखिद पठाण,सह सचिव गंगा सरोदे, कार्याध्यक्ष संजय शेळके, महंमद साबेर, शेख अहेमद, सय्यद इलियास शेख जाकेर ,हदगाव तालुका अध्यक्ष नारायण गायकवाड, बिलोली ता अध्यक्ष प्रताप ठाकूर, शेख अहेमद जिल्हा तांत्रिक सल्लागार, नामदेव नारायण नरवाडे कोषाध्यक्ष आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अहेमद (बाबा) बागवान यांनी केले आहे.समारोप एहसान नेरलीकर यांनी केला.
