Free Complete Badi Inspection Camp : टॅक्सीचालक ऑटोरिक्षा चालक सत्कार व मोफत पुर्ण बाडी तपासणी शिबीर संपंन्न
नांदेड| दिनांक 19 जानेवारी 2025 रोजी दातार मोटर्स वर संपन्न जय संघर्ष सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य शाखा नांदेडच्या 9 व्या वर्धापनदिनानिमित्त व टायगर ऑटोरिक्षा चालक संघटना महाराष्ट्र राज्य शाखा नांदेड जिल्हाच्या वतीने कर्तव्यदक्ष टॅक्सीचालक ऑटोरिक्षा चालक सत्कार व मोफत पुर्ण बाडी तपासणी (Free Complete Badi Inspection Camp) शुगर, बि्पि, डोळे शिबिर 2025 व रस्ता सुरक्षा जनजागृती अभियान राबविण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटक साहाय्यक उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अषिश जाधव साहेब व यांनी वाहतूकीचे नियम पाळावे नियम पाळल्यामुळे अपघात आपोआप कमी होतील नांदेड कर केअर कर कार्यक्रमाचे अध्यक्ष वाहतूक पोलीस उपनिरीक्षक जसपाल सिंग कोटतीर्थकर यांनी सांगितले. शहरात एक वर्ष मी केसेस केले नाही रिक्षा चालक 10.10. रूपये जमा करतात. कारण युनिफॉर्म नाही घालने साईड ला नंबर पिलेट नसल्याने 10 रूपये च्या फर्ड सिट मुळ...
