माजलगाव उपविभागीय दक्षता कमिटी जाहीर; ॲड दशरथ मकसरे,श्री.राजेश घोडे,संपादक अनिल वाघमारे यांच्या निवडी जाहीर -NNL

बीड। माजलगाव उपविभागातील महत्त्वाची असणारी दक्षता कमिटी नुकतीच जाहीर करण्यात आली असून या कमेटी वर ॲड दशरथ मकसरे, श्री.राजेश घोडे, डोंगरचा राजा चे संपादक अनिल यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.

याबाबत अधिक वृत्त असे की, बीड जिल्ह्यातील माजलगाव उपविभागाची महत्त्वाची असणारी दक्षता कमिटी नुकतीच जाहीर करण्यात आली. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार उपविभागीय अधिकारी माजलगाव यांच्या मान्यतेने ही समिती गठीत करण्यात आली असून या समितीमध्ये समाज कल्याण सह आयुक्त छत्रपती संभाजीनगर, उपविभागीय पोलिस अधिकारी माजलगाव,

तहसीलदार माजलगाव, तहसीलदार वडवणी, तहसीलदार धारूर, समाजकल्याण अधिकारी बीड, पोलिस निरीक्षक माजलगाव शहर, पोलिस अधीक्षक माजलगाव ग्रामीण, पोलिस निरीक्षक वडवणी, पोलिस निरीक्षक धारुर, पोलिस निरीक्षक दिंद्रुड, ॲड दशरथ मकसरे, श्री.राजेश घोडे, डोंगरचा राजा चे संपादक अनिल वाघमारे यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button