नांदेडराजकीय

Kirtan by Habhap Vishal Maharaj Khole | लोह्यात चिखलीकरांच्या वाढदिवसा निमित्त हभप विशाल महाराज खोले यांचे ३ तारखेला किर्तन -NNL

लोहा| जिल्ह्याचे लोकनेते माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर व युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ३ ऑगस्ट राजी लोहा शहरातील व्यंकटेश गार्डन येथे सांयकाळी चार वाजता सुप्रसिद्ध किर्तनकार हभप विशाल महाराज खोले यांच्या किर्तननाचा कार्यक्रमांचे आयोजित करण्यात आला आहे. तेव्हा या धार्मिक सोहळ्याचा लाभ घ्यावा. असे आवाहन आयोजन दीपक पाटील कानवटे, पत्रकर केशव पवार, आवीनास पवार यांन केले आले आहे.

जिल्ह्याचे नेते प्रतापराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन जिल्हयात करण्यात आले आहे. लोह्यात हभप विशाल महाराज खोले याचे किर्तन होणार आहे या सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे माजी खासदार चिखलीकर व युवा नेते प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त हा सोहळा ३ तारखेला सायंकाळी चार वाजता होणार आहे.

यावेळी ह भ प आत्माराम महाराज रायवाडीकर, ह भ प लक्ष्मीकांत महाराज लोहेकर, गायनाचार्य गणेश रावजी माळेगावकर, सदानंद महाराज रायवाडीकर ,पप्पू महाराज पोले ,सोपान महाराज फळेकर ,मृदंगमणी राजाभाऊ गुरुजी सोनमांजरेकर, मृदंग सम्राट विशाल महाराज बाबुळगावकर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे तेव्हा या कार्यक्रमांचा भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन आयोजक दिपक पाटील कानवटे, पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष केशव पवार, अविनाश पवार यांनी केले आहे.a

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button