करियरनांदेड

यशवंत पॅरामेडिकल कॉलेज येथे स्वातंत्र्य दिवस साजरा -NNL

नांदेड। येथील वाघी वाघी रोड हसापूर ,नांदेड येथील यशवंत पॅरामेडिकल कॉलेज, येथे १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजावंदन समारोह साजरा करण्यात आला यावेळी राष्टध्वजाचे ध्वजारोहण हे समाजसेवक मो.झकीयोद्दिन सिद्दीकी पिता. अजिजोदिन सिद्दीकी (एक्स.आर्मी) यांच्या शुभहस्ते करण्यात आले

यावेळी यशवंत पॅरामेडिकल कॉलेज व मानवता बहहुदेशिय संस्थेचे अध्यक्ष डॉ.सय्यद नौशिन उपाध्यक्ष शहनाज सय्यद चांद,सचिव तथा व्यवस्थापक लोटस हॉस्पिटल श्री शाहेद सय्यद चांद व यशवंत पॅरामेडिकल कॉलेजचे संपूर्ण शिक्षक व स्टाफ उपस्थित होता.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button