HomeनांदेडStatement of pending demand : नांदेड जिल्हा हिवताप व हत्तीरोग विभागातील कर्मचाऱ्याच्या...

Statement of pending demand : नांदेड जिल्हा हिवताप व हत्तीरोग विभागातील कर्मचाऱ्याच्या प्रलंबित मागण्याचे निवेदन -NNL

नांदेड| लातूर ( हिवताप व हत्तीरोग ) विभागच्या सहाय्यक संचालक मा. डॉ वैशाली तांभाळे मॅडम आज दि. 6 सप्टेंबर रोजी नांदेड जिल्हा दौरावर आले असता नांदेड जिल्हा हिवताप व हत्तीरोग विभागातील कर्मचारी यांच्या प्रलंबित न्याय मागण्या बाबत निवेदन देण्यात आले. लवकरच मागण्या निकाली काढण्यात येतील असे डॉ वैशाली तांभाळे मॅडम यांनी आश्वासन दिले.

IMG 20240906 WA0106 Statement of pending demand : नांदेड जिल्हा हिवताप व हत्तीरोग विभागातील कर्मचाऱ्याच्या प्रलंबित मागण्याचे निवेदन -NNL

यावेळी डॉ राजेश्वर माचेवार जिल्हा हिवताप, हत्तीरोग अधिकारी नांदेड, डॉ विद्या झिने मॅडम निवासी वैद्यकीय अधिकारी नांदेड, डॉ अंकुशे कुलदिप, आरोग्य पर्यवेक्षक मोहन पेंढारे, महाराष्ट्र राज्य हिवताप कर्मचारी संघटना नांदेड जिल्हाध्यक्ष सत्यजीत टिप्रेसवार, उपाध्यक्ष चंद्रभान धोंडगे, सरचिटणीस माणिक गिते, कार्याध्यक्ष व्यंकटेश पुलकंठवार, सहसरचिटणीस माधव कोल्हे आदी उपस्थित होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments