Wednesday, May 13

Tag: of employee of Nanded District Winter

Statement of pending demand : नांदेड जिल्हा हिवताप व हत्तीरोग विभागातील कर्मचाऱ्याच्या प्रलंबित मागण्याचे निवेदन -NNL

Statement of pending demand : नांदेड जिल्हा हिवताप व हत्तीरोग विभागातील कर्मचाऱ्याच्या प्रलंबित मागण्याचे निवेदन -NNL

नांदेड, आरोग्य, लातूर
नांदेड| लातूर ( हिवताप व हत्तीरोग ) विभागच्या सहाय्यक संचालक मा. डॉ वैशाली तांभाळे मॅडम आज दि. 6 सप्टेंबर रोजी नांदेड जिल्हा दौरावर आले असता नांदेड जिल्हा हिवताप व हत्तीरोग विभागातील कर्मचारी यांच्या प्रलंबित न्याय मागण्या बाबत निवेदन देण्यात आले. लवकरच मागण्या निकाली काढण्यात येतील असे डॉ वैशाली तांभाळे मॅडम यांनी आश्वासन दिले. यावेळी डॉ राजेश्वर माचेवार जिल्हा हिवताप, हत्तीरोग अधिकारी नांदेड, डॉ विद्या झिने मॅडम निवासी वैद्यकीय अधिकारी नांदेड, डॉ अंकुशे कुलदिप, आरोग्य पर्यवेक्षक मोहन पेंढारे, महाराष्ट्र राज्य हिवताप कर्मचारी संघटना नांदेड जिल्हाध्यक्ष सत्यजीत टिप्रेसवार, उपाध्यक्ष चंद्रभान धोंडगे, सरचिटणीस माणिक गिते, कार्याध्यक्ष व्यंकटेश पुलकंठवार, सहसरचिटणीस माधव कोल्हे आदी उपस्थित होते....
error: Content is protected !!