नांदेडराजकीय

Vanchit Bahujan Aghadi ; वंचित बहुजन आघाडी मध्ये अनेकांच्या प्रवेश – NNL

नवीन नांदेड| वंचित बहुजन आघाडी मध्ये अंजलीताई आंबेडकर यांच्या सह प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत अनेकांनी प्रवेश केला यावेळी स्वागत करण्यात आले.

६ ऑक्टोबर रोजी नांदेड येथील मध्यवर्ती वंचित बहुजन आघाडीच्या प्रचार कार्यालय नावघाट जुना नांदेड येथे अंजलीताई आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थिती कॉन्ट्रॅक्टर राजु वाघमारे भिमवाडी,सिद्धार्थ ट्रान्सपोर्टचे मालक रमेश भुरे धनजकर, केवळ मंडप डेकोरेशन सिडकोचे मालक रमेश झगडे,व सामाजिक कार्यकर्ते गौतम डुमणे,यांच्या सह अनेकांचा वंचित बहुजन आघाडी मध्ये पक्ष प्रवेश झाला.

यावेळी वंचित बहुजन आघाडी चे नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार फारुक अहेमद ,प्रदेश उपाध्यक्ष सर्वजीत बनसोडे,भंते पंय्याबोधी, प्रदेश उपाध्यक्ष गोविंद दळवी,जिल्हा अध्यक्ष प्रशांत इंगोले,युवा प्रदेश सदस्य अक्षय बनसोडे,महानगर अध्यक्ष विठ्ठल गायकवाड, जिल्हा महासचिव शाम कांबळे ,तालुका आध्यक्ष प्रा.विनायक गजभारे,शहर महासचिव अमृत नरंगलकर,रवि पंडीत, शेख बिलाल,शहर महासचिव सय्यद कासीम,सुरेश गजभारे, भिमराव बेद्रिकर, देवानंद सरोदे, यांच्या सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button