Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Parmeshwar Temple : सप्ताह समाप्ती रोजी तहसीलदार सौ. पल्लवी टेमकर यांची श्री परमेश्वर मंदिरास भेट

February 21, 2026

Vishvashanti Datt yag : हिमायतनगर वासीयांसाठी सुवर्णसंधी — पिंपळगाव १०८ कुंडी विश्वशांती दत्तयाग महायज्ञ

February 21, 2026

District Collector Rahul Kardile : परीक्षेशी संबंधित नसलेली व्यक्ती केंद्र परिसरात आढळल्यास कठोर कारवाई — जिल्हाधिकारी राहूल कर्डिले

February 21, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Parmeshwar Temple : सप्ताह समाप्ती रोजी तहसीलदार सौ. पल्लवी टेमकर यांची श्री परमेश्वर मंदिरास भेट
  • Vishvashanti Datt yag : हिमायतनगर वासीयांसाठी सुवर्णसंधी — पिंपळगाव १०८ कुंडी विश्वशांती दत्तयाग महायज्ञ
  • District Collector Rahul Kardile : परीक्षेशी संबंधित नसलेली व्यक्ती केंद्र परिसरात आढळल्यास कठोर कारवाई — जिल्हाधिकारी राहूल कर्डिले
  • Award Ceremony : प्रा. सुग्राम पुल्ले स्मृती प्रतिष्ठानतर्फे व्याख्यान व राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार सोहळा
  • Scheduled Tribe students : अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश प्रशिक्षण
  • Dnyaneshwari Parayana : शोभायात्रा व काल्याच्या कीर्तनाने ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाची भक्तिमय सांगता
  • Grand shankar pat : हिमायतनगर येथे भव्य शंकर पट स्पर्धा; आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांना निमंत्रण
  • Poetry’s Collection : ‘आनंदी चांदणे’ ललित काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवारी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - करियर - District Collector Rahul Kardile : परीक्षेशी संबंधित नसलेली व्यक्ती केंद्र परिसरात आढळल्यास कठोर कारवाई — जिल्हाधिकारी राहूल कर्डिले
करियर नांदेड February 21, 2026

District Collector Rahul Kardile : परीक्षेशी संबंधित नसलेली व्यक्ती केंद्र परिसरात आढळल्यास कठोर कारवाई — जिल्हाधिकारी राहूल कर्डिले

NNL TeamBy NNL TeamFebruary 21, 202624
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| जिल्ह्यात आज इयत्ता १० वीची परीक्षा १७८ केंद्रांवर सुरळीतपणे सुरू झाली. मराठी विषयाच्या पेपरसाठी नोंदणीकृत ४४ हजार ९९१ विद्यार्थ्यांपैकी ४३ हजार ९४९ विद्यार्थी उपस्थित राहिले. उपस्थितीची टक्केवारी ९७.६८ इतकी नोंदविण्यात आली.

प्रत्येक परीक्षा केंद्रावर बैठे पथकांमार्फत झूम वेबकास्ट, ड्रोन तसेच व्हिडिओ कॅमेऱ्यांच्या सहाय्याने संपूर्ण वेळ नियंत्रण ठेवण्यात आले. त्यामुळे सर्व १७८ केंद्रांवर परीक्षा कॉपीमुक्त व शांत वातावरणात पार पडल्याची माहिती प्रशासनाने दिली.

मात्र काही केंद्रांवर परीक्षेशी संबंधित नसलेल्या व्यक्ती परीक्षा कालावधीत परिसरात आढळल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब भारतीय न्याय संहिता कलम १६३ चे उल्लंघन असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे इयत्ता १२ वी तसेच पुढील सर्व १० वी व १२ वीच्या पेपरदरम्यान परीक्षा केंद्र परिसरात अनधिकृत व्यक्ती आढळल्यास संबंधितांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी दिला आहे.

दरम्यान, सहायक जिल्हाधिकारी झेनित चंद्र दोंतुला यांनी इयत्ता १२ वीच्या परीक्षेदरम्यान दहेली तांडा केंद्रास भेट दिली असता काही अनधिकृत व ओळखपत्र नसलेल्या व्यक्ती परिसरात फिरताना आढळून आल्या. या प्रकारानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व केंद्रांवर नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. संबंधित व्यक्ती त्या शाळेचे कर्मचारी किंवा संस्थेचे प्रतिनिधी असले तरी परीक्षेशी थेट संबंध नसल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

दि. २१ फेब्रुवारी २०२६ रोजी इयत्ता १२ वीचा गणित विषयाचा महत्त्वाचा पेपर असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समितीचे अध्यक्ष राहूल कर्डिले यांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना विविध परीक्षा केंद्रांना भेटी देण्याचे आदेश दिले आहेत. इयत्ता १० वी व १२ वीच्या परीक्षा कॉपीमुक्त व शिस्तबद्ध वातावरणात पार पडत असून विद्यार्थ्यां व पालकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.

District Collector Rahul Kardile if any person not related to the examination is found in the center area Strict action will be taken
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleAward Ceremony : प्रा. सुग्राम पुल्ले स्मृती प्रतिष्ठानतर्फे व्याख्यान व राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार सोहळा
Next Article Vishvashanti Datt yag : हिमायतनगर वासीयांसाठी सुवर्णसंधी — पिंपळगाव १०८ कुंडी विश्वशांती दत्तयाग महायज्ञ
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Parmeshwar Temple : सप्ताह समाप्ती रोजी तहसीलदार सौ. पल्लवी टेमकर यांची श्री परमेश्वर मंदिरास भेट

Vishvashanti Datt yag : हिमायतनगर वासीयांसाठी सुवर्णसंधी — पिंपळगाव १०८ कुंडी विश्वशांती दत्तयाग महायज्ञ

Award Ceremony : प्रा. सुग्राम पुल्ले स्मृती प्रतिष्ठानतर्फे व्याख्यान व राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार सोहळा

Scheduled Tribe students : अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश प्रशिक्षण

Dnyaneshwari Parayana : शोभायात्रा व काल्याच्या कीर्तनाने ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाची भक्तिमय सांगता

Grand shankar pat : हिमायतनगर येथे भव्य शंकर पट स्पर्धा; आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांना निमंत्रण

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

स्वातंत्र्य दिनानिमित्त सिडको हडको परिसरातील माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच प्राथमिक शाळेकडून ऊत्साहात प्रभात फेरी – NNL

August 16, 2024

Mahur murder: गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना

November 20, 2025

Ganesh Mandal : गणेश मंडळांनी प्रसाद वितरणात स्वच्छता आणि नोंदणी संबंधी नियमांचे पालन करावे

August 26, 2025

yellow alert : नांदेड जिल्ह्यासाठी हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी; विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता -NNL

October 4, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Kanba popalar ; श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टतर्फे कानबा पोपलवार यांचा सत्कार

अधिवेशन काळात विकासाठी जनतेचा सवाल ! हदगाव तालुका अनेक समस्यांनी ग्रासल -NNL

Cidaco sarafa association ; माजलगाव येथील लैगिक अत्याचार घटनेचा सिडको सराफा असोशिएशन कडून जाहीर निषेध -NNL

Sant Gadge Baba memorial : हिमायतनगरात संत गाडगे बाबा स्मारकाच्या जागेवरील अतिक्रमणप्रकरणी पंचनामा

Sridatta’s birth anniversary : माहूरगडावर श्रीदत्त जन्मोत्सव भक्तीभावात साजरा; लाखो भाविकांनी घेतले दर्शन -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Parmeshwar Temple : सप्ताह समाप्ती रोजी तहसीलदार सौ. पल्लवी टेमकर यांची श्री परमेश्वर मंदिरास भेट

February 21, 2026

Vishvashanti Datt yag : हिमायतनगर वासीयांसाठी सुवर्णसंधी — पिंपळगाव १०८ कुंडी विश्वशांती दत्तयाग महायज्ञ

February 21, 2026

District Collector Rahul Kardile : परीक्षेशी संबंधित नसलेली व्यक्ती केंद्र परिसरात आढळल्यास कठोर कारवाई — जिल्हाधिकारी राहूल कर्डिले

February 21, 2026

Award Ceremony : प्रा. सुग्राम पुल्ले स्मृती प्रतिष्ठानतर्फे व्याख्यान व राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार सोहळा

February 21, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?