Thursday, May 28

Tag: Strict action will be taken

District Collector Rahul Kardile : परीक्षेशी संबंधित नसलेली व्यक्ती केंद्र परिसरात आढळल्यास कठोर कारवाई — जिल्हाधिकारी राहूल कर्डिले

District Collector Rahul Kardile : परीक्षेशी संबंधित नसलेली व्यक्ती केंद्र परिसरात आढळल्यास कठोर कारवाई — जिल्हाधिकारी राहूल कर्डिले

करियर, नांदेड
नांदेड| जिल्ह्यात आज इयत्ता १० वीची परीक्षा १७८ केंद्रांवर सुरळीतपणे सुरू झाली. मराठी विषयाच्या पेपरसाठी नोंदणीकृत ४४ हजार ९९१ विद्यार्थ्यांपैकी ४३ हजार ९४९ विद्यार्थी उपस्थित राहिले. उपस्थितीची टक्केवारी ९७.६८ इतकी नोंदविण्यात आली. प्रत्येक परीक्षा केंद्रावर बैठे पथकांमार्फत झूम वेबकास्ट, ड्रोन तसेच व्हिडिओ कॅमेऱ्यांच्या सहाय्याने संपूर्ण वेळ नियंत्रण ठेवण्यात आले. त्यामुळे सर्व १७८ केंद्रांवर परीक्षा कॉपीमुक्त व शांत वातावरणात पार पडल्याची माहिती प्रशासनाने दिली. मात्र काही केंद्रांवर परीक्षेशी संबंधित नसलेल्या व्यक्ती परीक्षा कालावधीत परिसरात आढळल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब भारतीय न्याय संहिता कलम १६३ चे उल्लंघन असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे इयत्ता १२ वी तसेच पुढील सर्व १० वी व १२ वीच्या पेपरदरम्यान परीक्षा केंद्र परिसरात अनधिकृत व्यक्ती आढळल्यास संबंधितांविरुद्ध कायद्...
error: Content is protected !!