Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Science Exhibition : महात्मा फुले हायस्कूलचा जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक

February 18, 2026

Soldiers salutes : पुलवामाच्या शूरवीरांना नांदेडची सलामी

February 18, 2026

Shiv janmotsav : हिमायतनगर (वाढोणा) येथे शिवजन्मोत्सव निमित्त तालुकास्तरीय भव्य सामान्य ज्ञान परीक्षेचा उत्साह

February 18, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Science Exhibition : महात्मा फुले हायस्कूलचा जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक
  • Soldiers salutes : पुलवामाच्या शूरवीरांना नांदेडची सलामी
  • Shiv janmotsav : हिमायतनगर (वाढोणा) येथे शिवजन्मोत्सव निमित्त तालुकास्तरीय भव्य सामान्य ज्ञान परीक्षेचा उत्साह
  • Mla prataprao patil chikhalikar : जल जीवन योजनेच्या बोगस कामाच्या चौकशीसाठी पाणीपुरवठा मंत्र्यांना भेटणार-आमदार प्रताप पाटील चिखलीकर
  • Hadgaon News : हदगाव तहसील व पंचायत समितीत नागरिकांची हेळसांड थांबवा – अमोल पाटील रुईकर
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त इतिहास अभ्यासक केतन पुरी यांचे व्याख्यान संपन्न
  • Rajya Sabha : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या 7 जागांसाठी 16 मार्चला मतदान
  • Fire breaks : सिरपल्ली येथे अल्पभूधारक शेतकऱ्याच्या घराला आग; सहा शेळीपिल्लांचा होरपळून मृत्यू
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Hadgaon News : हदगाव तहसील व पंचायत समितीत नागरिकांची हेळसांड थांबवा – अमोल पाटील रुईकर
नांदेड राजकीय February 18, 2026

Hadgaon News : हदगाव तहसील व पंचायत समितीत नागरिकांची हेळसांड थांबवा – अमोल पाटील रुईकर

NNL TeamBy NNL TeamFebruary 18, 20262
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Oplus_16908288
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

हदगाव, गौतम वाठोरे | येथील तहसील कार्यालय आणि पंचायत समितीमध्ये नागरिकांची कामे वेळेत होत नसल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत. विविध शासकीय योजनांचे प्रस्ताव प्रलंबित राहिल्यामुळे लाभार्थ्यांना वारंवार कार्यालयाचे खेटे मारावे लागत असल्याची तक्रार समोर आली आहे.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष अमोल पाटील रुईकर यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी, अशी मागणी केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की पंचायत समितीमार्फत राबविण्यात येणाऱ्या मनरेगा अंतर्गत सिंचन विहिरी, जनावरांचे गोठे, वृक्ष लागवड, पानंद रस्ते, घरकुल, रमाई योजना तसेच पंतप्रधान घरकुल योजनेचे हप्ते वेळेवर मिळत नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आहेत. प्रस्ताव मंजूर होऊनही निधी वितरणात होत असलेल्या विलंबामुळे लाभार्थ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

तसेच तहसील कार्यालयात रेशन कार्ड, जात प्रमाणपत्र, संजय गांधी निराधार योजना, पानंद रस्ते व शेती वहिवाटीचे रस्ते आदी कामांसाठी नागरिकांना वारंवार फेऱ्या माराव्या लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. “कार्यालयात चपला झिजतात, पण काम होत नाही,” अशी तीव्र भावना नागरिकांनी व्यक्त केल्याचेही त्यांनी सांगितले.

नागरिकांची कामे वेळेत झाली पाहिजेत. प्रशासनाने तात्काळ दखल घ्यावी. अन्यथा येत्या काळात उपोषणाच्या माध्यमातून आंदोलन छेडण्यात येईल. प्रलंबित प्रकरणांची तातडीने छाननी करून संबंधित लाभार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

Amol Patil Ruikar in Hadgaon Tehsil and Panchayat Samiti Stop the harassment of citizens
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleChhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त इतिहास अभ्यासक केतन पुरी यांचे व्याख्यान संपन्न
Next Article Mla prataprao patil chikhalikar : जल जीवन योजनेच्या बोगस कामाच्या चौकशीसाठी पाणीपुरवठा मंत्र्यांना भेटणार-आमदार प्रताप पाटील चिखलीकर
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Science Exhibition : महात्मा फुले हायस्कूलचा जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक

Soldiers salutes : पुलवामाच्या शूरवीरांना नांदेडची सलामी

Shiv janmotsav : हिमायतनगर (वाढोणा) येथे शिवजन्मोत्सव निमित्त तालुकास्तरीय भव्य सामान्य ज्ञान परीक्षेचा उत्साह

Mla prataprao patil chikhalikar : जल जीवन योजनेच्या बोगस कामाच्या चौकशीसाठी पाणीपुरवठा मंत्र्यांना भेटणार-आमदार प्रताप पाटील चिखलीकर

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त इतिहास अभ्यासक केतन पुरी यांचे व्याख्यान संपन्न

Rajya Sabha : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या 7 जागांसाठी 16 मार्चला मतदान

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Planning committee ; किनवट तालुक्यातील नियोजन समितीवर चार भाजपा पदाधिकाऱ्यांची वर्णी -NNL

September 10, 2024

District Health Officer : कंधार, लोहा तालुक्यात भर पावसात जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या गावांना भेटी

July 26, 2025

Take Action Against That Engineer ; त्या अभियंत्यावर कारवाई करा; घरकुलासाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाईसाठी रुई वासियांचा ग्रामसभेत ठराव

May 30, 2025

Com Gangadhar Gayakwad : इमारत व बांधकाम कामगार घोटाळ्याचा देखावा नकॊ ; अधिकारी – कर्मचाऱ्यांनीच केला शकडो कोटींचा घोटाळा, फोजदारी गुन्हे दाखल करा – कॉ.गंगाधर गायकवाड

July 14, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Penalty by third party Payal slapped for Bhokar Assembly : भोकर विधानसभेसाठी थोपटले तृतीय पंथी पायल ने दंड -NNL

hunger strike in Kamarwadi : कामारवाडी येथील १५ वा वित्त आयोग निधी अपहार प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्याचे आमरण उपोषण

The decoration ceremony of Shri Parameshwara was completed with grandeur : श्रीकृष्ण जन्माष्टमी तथा चौथ्या श्रावण सोमवारी श्री परमेश्वराचा अलंकार सोहळा थाटात संपन्न -NNL

Riot of wrestlers in Malegaon Yatra : माळेगाव यात्रेत 5 जानेवारी रोजी कुस्त्यांची दंगल ; विविध स्पर्धेतील बक्षीस वितरण -NNL

Praveen Patil Chikhlikar : कंधार अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करा – प्रवीण पाटील चिखलीकर

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Science Exhibition : महात्मा फुले हायस्कूलचा जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक

February 18, 2026

Soldiers salutes : पुलवामाच्या शूरवीरांना नांदेडची सलामी

February 18, 2026

Shiv janmotsav : हिमायतनगर (वाढोणा) येथे शिवजन्मोत्सव निमित्त तालुकास्तरीय भव्य सामान्य ज्ञान परीक्षेचा उत्साह

February 18, 2026

Mla prataprao patil chikhalikar : जल जीवन योजनेच्या बोगस कामाच्या चौकशीसाठी पाणीपुरवठा मंत्र्यांना भेटणार-आमदार प्रताप पाटील चिखलीकर

February 18, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?