Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Social welfare department : समाज कल्याण विभागाच्या सांस्कृतिक कार्यक्रम आणि क्रीडा स्पर्धा थाटात संपन्न
नांदेड स्पोर्ट्स January 19, 2025

Social welfare department : समाज कल्याण विभागाच्या सांस्कृतिक कार्यक्रम आणि क्रीडा स्पर्धा थाटात संपन्न

NNL TeamBy NNL TeamJanuary 19, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| समाज कल्याण विभागाचा (Social welfare department) विभागीय क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे नुकताच 17 व 18 जानेवारी रोजी समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या विभागीय क्रीडा स्पर्धेत विभागातील धाराशिव, हिंगोली, लातूर व नांदेड येथील समाज कल्याण सहाय्यक आयुक्त संघाचे खेळाडू सहभागी झाले होते.

विभागातील 4 जिल्ह्यातील खेळांडुसाठी विविध क्रीडा स्पर्धेमध्ये क्रिकेट, हॉलीबॉल, कबड्डी, धावण्याची स्पर्धा व इनडोर स्पर्धामध्ये बॅडमिंटन, टेबलटेनिस, बुद्धिबळ या स्पर्धेचा समावेश होता. या विभागीय स्पर्धा सहायक आयुक्त शिवानंद निमगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आल्या.

समाज कल्याण विभागाचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न
लातूर विभागातील अनु.जातीच्या मुला-मुलींचे शासकीय निवासी शाळेच्या विद्यार्थी-विद्यार्थींनींचा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाच्या प्रांगणात सांस्कृतिक कार्यक्रम शुक्रवार 17 रोजी सायं. आयोजित करण्यात आला होता. व्यसनमुक्ती, स्वच्छता अभियान, सायबर क्राईम, आदिवासी, बंजारा नृत्य असे विविध नाट्य, नाट्यस्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. स्पर्धेतील सर्व विजेत्या शाळांना समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाज कल्याणचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे होते तर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशार सिंग साबळे यांची प्रमुख उपस्थितीत भारत सांस्कृतिक संघ राष्ट्रीय कार्य सदस्य डॉ. सान्वी जेठवानी यांच्या हस्ते सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

या सांस्कृतिक कार्यक्रमात नांदेड, हिंगोली, लातूर, धाराशीव या जिल्ह्यातील शासकीय अनु.जाती निवासी शाळेचे विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. स्पर्धेत घेण्यात आलेल्या मुलीच्या गटात कळमनुरी शासकीय निवासी शाळेला बंजारा नृत्य या लोकनाट्य नृत्यास प्रथम क्रमांक मिळाला तर द्वितीय क्रमांक शिक्षणाचे महत्त्व नृत्य या विषयावर शासकीय निवासी शाळा हदगाव यांना दुसरा क्रमांक मिळाला.

तर मुलाच्या गटात धाराशीव जिल्ह्यातील घोडेगाव येथील शासकीय निवासी शाळेने मुला-मुलीचे एक समान नृत्यमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. औसा तालुक्यातील लांबचाना शासकीय निवासी शाळेचा झाडे लावा या लोकनृत्य दुसरा क्रमांक आला. लातूर जिल्ह्यातील बावची रेणापूर येथील शासकीय निवासी शाळेने अभिनय स्पर्धेत व्यसनमुक्ती अभियानात प्रथम क्रमांक पटकावला. याच अभिनय स्पर्धेत मुलींमध्ये धाराशिव जिल्ह्यातील मुरूम शासकीय निवासी शाळेला इंटरनेटच्या सुरक्षिततेचा वापर या अभिनयास प्रथम क्रमांक मिळाला. सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला.

Social welfare department's cultural programs and sports competitions were held at that
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleKeshavrao Niturkar ; तत्वनिष्ठ राजकारणी : केशवराव निटूरकर
Next Article Sreesanth Nandi Maharaj Yatra : कवाना येथील श्रीसंत नंदी महाराज यात्रेला झाली शानदार सुरुवात
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

पाणीपुरवठा नळयोजनेच्या ठेकेदारांवर वीजचोरी प्रकरणी एफआयआर दाखल होताच भरला दंड -NNL

December 17, 2022

Pandit Pradeepji Mishra ; प्रसन्नता हेच आपल्या जीवनातील सर्वात मोठे सुख-पंडित प्रदीपजी मिश्रा -NNL

August 26, 2024

Kaleshwar Vishnupuri ; माघ पौर्णिमा निमित्ताने तिर्थक्षेत्र काळेश्वर विष्णुपुरी येथे भाविक भक्तांची स्नानसह दर्शनासाठी मंदिरात गर्दी

February 12, 2025

अखिल भारतीय हॉकी स्पर्धेचे उद्धघाटन गुरुवारी नामवंत 16 संघ प्रदर्शन करतील शैलीदार हॉकी – NNL

December 20, 2022
Advertisement
टॉप बातम्या

Young agricultural laborers rush : शेतमजुर युवकांची रोजगारासाठी तेलंगणात धाव….

martyr jawan Kamesh Kadam | शहीद जवान कामेश कदम यांच्या पार्थिव देहावार अंत्यसंस्कार -NNL

Nanded ; उत्कृष्ट पोलीस अमलदार सुशील कुबडे यांना नांदेड जिल्ह्य़ाचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते महासंचालक सन्मान चिन्हाने सन्मानित

social afforestation | लोहा -कंधार येथील सामाजिक वनीकरण विभागाचा भोंगळ कारभार; अधिकारी उंटावरून हकतात शेळ्या -NNL

Registration of Unauthorized Deeds by the Sub-Registrar : हिमायतनगरच्या दुय्यम निबंधकाकडून अनधिकृत दस्ताची नोंदणी; चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?