Monday, June 29

Tag: were held at that

Social welfare department : समाज कल्याण विभागाच्या सांस्कृतिक कार्यक्रम आणि क्रीडा स्पर्धा थाटात संपन्न

Social welfare department : समाज कल्याण विभागाच्या सांस्कृतिक कार्यक्रम आणि क्रीडा स्पर्धा थाटात संपन्न

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड| समाज कल्याण विभागाचा (Social welfare department) विभागीय क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे नुकताच 17 व 18 जानेवारी रोजी समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. या विभागीय क्रीडा स्पर्धेत विभागातील धाराशिव, हिंगोली, लातूर व नांदेड येथील समाज कल्याण सहाय्यक आयुक्त संघाचे खेळाडू सहभागी झाले होते. विभागातील 4 जिल्ह्यातील खेळांडुसाठी विविध क्रीडा स्पर्धेमध्ये क्रिकेट, हॉलीबॉल, कबड्डी, धावण्याची स्पर्धा व इनडोर स्पर्धामध्ये बॅडमिंटन, टेबलटेनिस, बुद्धिबळ या स्पर्धेचा समावेश होता. या विभागीय स्पर्धा सहायक आयुक्त शिवानंद निमगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आल्या. समाज कल्याण विभागाचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न लातूर विभागातील अनु.जातीच्या मुला-मुलींचे शासकीय निवासी शाळेच्या विद्या...
error: Content is protected !!