नांदेडराजकीय

Satish Baswade ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व मान्यवरांच्ये युवा नेते सतिश बसवदे यांनी केले भव्य स्वागत

नवीन नांदेड l नांदेड येथे आयोजीत संघटन पर्व बैठकीसाठी आलेल्या महसूल मंत्री तथा भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे प्रभारी कार्यकारी अधिकारी रवींद्र चव्हाण, माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांच्या सह मान्यवर पदाधिकारी यांचे युवा नेते सतिश बसवदे यांच्या कडून ढोलताशांच्या गजरात, फटाक्यांचा आतिषबाजी मध्ये व क्रेन व्दारे स्वागत केले.

नांदेड येथे भक्ती लान्स मंगल कार्यालय येथे चार जिल्ह्यांतील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यी संघटन पर्व बैठक 14 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलीं होती या बैठकीस महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ,प्रभारी कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, माजी आमदार अमर भाऊ राजुरकर ,देविदास राठोड,यांच्या सह प्रविण साले,मान्यवर पदाधिकारी यांच्ये स्वागत नवीन नांदेड भागातील भाजपा युवा नेते सतिश बसवदे यांनी केले.

यावेळी माजी नगरसेवक राजू पाटील काळे,संजय इंगेवाड,‌ सिध्दार्थ गायकवाड माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर‌ शिंदे भाजपा शहर उपाध्यक्ष वैजनाथ देशमुख, संतोष वर्मा,राजु लांडगे , दलीत मित्र नारायण कौलंबीकर, दलीत मित्र माधवराव अंबटवार ,गिरीधर मैड, विठ्ठल घाटे, शिवराज देशमुख,लेकराज सिगंणकर, सदानंद पारडीकर, स्वप्नील कोकेन,मंदार‌ पोदाडे, रोहित पोदाडे,ओम पवार,अनुज कदम, मयुर वर्मा, गोविंद कदम, आशिष‌ मालपाणी, अजय मस्के शिवम कदम, मयुर ठाकूर,यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button