Satish Baswade ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व मान्यवरांच्ये युवा नेते सतिश बसवदे यांनी केले भव्य स्वागत
नवीन नांदेड l नांदेड येथे आयोजीत संघटन पर्व बैठकीसाठी आलेल्या महसूल मंत्री तथा भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे प्रभारी कार्यकारी अधिकारी रवींद्र चव्हाण, माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांच्या सह मान्यवर पदाधिकारी यांचे युवा नेते सतिश बसवदे यांच्या कडून ढोलताशांच्या गजरात, फटाक्यांचा आतिषबाजी मध्ये व क्रेन व्दारे स्वागत केले.
नांदेड येथे भक्ती लान्स मंगल कार्यालय येथे चार जिल्ह्यांतील भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यी संघटन पर्व बैठक 14 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलीं होती या बैठकीस महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ,प्रभारी कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण, माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, माजी आमदार अमर भाऊ राजुरकर ,देविदास राठोड,यांच्या सह प्रविण साले,मान्यवर पदाधिकारी यांच्ये स्वागत नवीन नांदेड भागातील भाजपा युवा नेते सतिश...
