नांदेडकरियर

शिवाजी हायस्कूल सिडको मुख्य लिपिक पदी वसंत वाघमारे – NNL

नवीन नांदेड | जनता शिक्षण मंडळ ऊमरदरी संचलित शिवाजी हायस्कूल सिडकोच्या मुख्य लिपिक पदी वसंत वाघमारे यांच्यी नियुक्ती संस्थाचालक शिवाजी जाधव यांनी नियुक्ती पत्राद्वारे केली असून या नियुक्ती बदल शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

यापूर्वी वसंत वाघमारे हे 1994 पासून वरीष्ठ लिपीक पदावर‌ कार्यरत होते,संस्थाचालक शिवाजी जाधव यांनी एका पत्राद्वारे मुख्य लिपिक पदावर वाघमारे यांच्यी नियुक्ती केली असून या नियुक्ती बदल संस्था उपाध्यक्ष तथा उपमुख्याध्यापक रवि जाधव, मुख्याध्यापक एस.ए.देवरे, पर्यवेक्षक व्ही.एस.पाटील, सौ.निमा कदम, देवकर, एस.एल.के.जी.माने, देगावकर ए.जी व सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!