Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Wachan Sankalp Maharashtracha : स्कुल कनेक्ट २.० व “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” अभियान राबवणार -NNL
नांदेड करियर January 4, 2025

Wachan Sankalp Maharashtracha : स्कुल कनेक्ट २.० व “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” अभियान राबवणार -NNL

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, विभागीय केंद्र, नांदेड
NNL TeamBy NNL TeamJanuary 4, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक विद्यापीठाचे कुलगुरु मा. प्रोफेसर, डॉ. संजीव सोनवणे यांच्या अध्यक्षेतेखाली व मा. प्र. कुलगुरु, डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन अभियान प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक २८ डिसेंबर २०२४ रोजी बैठक संपन्न झाली.

सदर बैठकीमध्ये नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” व स्कूल कनेक्ट २.० प्रभावी अंमलबजावणीसाठी दिनांक ०१ ते १५ जानेवारी २०२५ या पंधरवाडा मध्ये विभागीय कंद्र, नांदेड अंतर्गत चार जिल्हे (लातुर, हिंगोली, परभणी, नांदेड) मध्ये राबविण्यात येणार असून प्रत्येक चार जिल्हयांकरीता चार जिल्हाप्रमुख व प्रत्येक जिल्हयातील जिल्हाप्रमुखांना मदतनीस म्हणून १० समन्वयक नियुक्ती करण्यात आलेली आहे असे डॉ. यशवंत कलेपवार, वरिष्ठ शेक्षणिक सल्लागार, विभागीय केंद्र, नांदेड यांनी कळविले आहे.

शैक्षणिक बदलांबाबत व्यापक जनजागृती करणे, विशेषतः इयत्ता नववी ते बारावी पर्यंत च्या विद्यार्थ्यांना नबिन शेक्षणिक धोरणाबाबत विद्यार्थ्यांमध्ये अमुलाग्र बदल होण्याकरीता राबविण्यात येणार असुन नविन शेर्माणक धोरणानुसार विविध अभ्यासक्रम, रोजगार, विद्याव्यांकरीता उपलब्ध शिष्यवृत्ती कौशल्य आधारीत शिक्षणाची माहिती, बहुविद्याशाखेय लवचिक अभ्यासक्रम, आणि स्वंयरोजगाराच्या विविध संधीची माहिती स्कूल कनेक्ट २.० व वाचन संकल्प महाराष्ट्राचा कार्यक्रमात देण्यात येणार आहे.

वाचन संस्कृती कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमा व्यतीरीक्त आवडीचे पुस्तक निवडून पुस्तकांचे परीक्षण, पुस्तकाचा आपल्यावर झालेला परीणाम निबंध रुपी व समीक्षा टिपण सादर करावयाचे आहे. विभागीय स्तरावर व राज्यस्तरावरील प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक यांना पारीतोषक व सहभागी विद्याथ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

दिनांक १२ जानेवारी २०२५ रोजी स्वामी विवेकांनद यांच्या जयंती निमीत्त वाचन दिनाचे कार्यक्रमाचे आयोजन सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येणार असून त्यामध्ये सलग १२ तास / १८ तास / २४ तास वाचन करण्याकरीता युवक व युवती यांनी वरील विविध कार्यक्रमाकरीता मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन डॉ. यशवंत कलेपवार, वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार, विभागीय केंद्र, नांदेड यांनी केले आहे.

campaign will be implemented School Connect 2.0 and "Wachan Sankalp Maharashtracha"
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleSuccess of Police Officers : राज्यस्तीय तीन किलो मीटर सागरी जलतरण स्पर्धेत नांदेड जिल्हा पोलीस दलातील पोलीस अंमलदारांचे यश -NNL
Next Article Swaratim : ‘स्वारातीम’ विद्यापीठाचा संघ पश्चिम विभागीय युवक महोत्सवासाठी गुजरातकडे रवाना -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Network Down ; व्हिआय कंपणीच्या नेटवर्कवर संक्रांत ; संक्रांतीच्या दिवशीच नेटवर्क गायब

January 15, 2025

Draft ward formation program : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारुप प्रभाग रचनेचा कार्यक्रम घोषीत

July 15, 2025

District Superintendent of Agriculture Kalsait :जमिनीत जैविक सूक्ष्म जीवाचा अधिवास वाढवण्याची गरज : जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कळसाईत – NNL

December 10, 2024

Ms. Ishita Sachin Kasliwal qualified for CE । कु.ईशिता सचिन कासलीवाल ठरली सिए साठी पात्र ; प्रतिथयश कासलीवाल कुंटूबिंयातली पहीली चार्टेड अंकाऊंटंट -NNL

July 19, 2024
Advertisement
टॉप बातम्या

State Level Fencing Tournament : 35 व्या राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेचे उद्घाटन संपन्न -NNL

passes away : सुधाकर पा. मोरे यांचे निधन

Revenue Department : जिल्हाधिकारी यांच्या पत्राची महसूल विभागाने सांधी चौकशी केली नाही – शरद राठोड

Dr. Dinesh Chavan ” मुंबईत आंतरराष्ट्रीय स्तरावरील, दंत रोपण’ परिसंवाद ; डॉ. दिनेश चव्हाण यांचे’ व्याख्यान -NNL

Former Chief Minister Ashok Chavan “नगरपंचायत आमच्या ताब्यात द्या, विकास करून दाखवू !” – माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?