हिमायतनगर| येथील श्री परमेश्वर मंदिराचे जेष्ठ संचालक स्व.देविदास लक्ष्मणराव मुधोळकर यांचे आज दुपारी 3 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर उद्या दि.12 एप्रिल 2025 रोजी सकाळी 9:30 वाजता गोवर्धन घाट नांदेड येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहे.




