Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Kashinath Mali ; राष्ट्रीय समाज पक्ष २८८ जागा स्वबळावर लढणार – काशीनाथ माळी – NNL
नांदेड राजकीय September 21, 2024

Kashinath Mali ; राष्ट्रीय समाज पक्ष २८८ जागा स्वबळावर लढणार – काशीनाथ माळी – NNL

NNL TeamBy NNL TeamSeptember 21, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड l होळकरनगर सिडको नांदेड येथे राष्ट्रीय समाज पक्षाची जिल्हा आढावा बैठक प्रदेशाध्यक्ष काशीनाथ माळी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली,या बैठकिला मार्गदर्शन करताना अध्यक्षिय भाषणात प्रदेशाध्यक्ष काशीनाथ माळी शेवते म्हणाले आपला पक्ष २८८ जागेवर स्वबळावर लढवण्याचे ठरविले आहे.

त्या दृष्टिने आपापल्या मतदारसंघात तालुका प्रमुखांनी कार्यकर्त्यां सोबत घेवून बुथ बांधणीच्या कामाला लागावे आणि गाव तिथे शाखा काढावेत. आपल्या मतदारसंघात इच्छुक उमेदवार असेल तर त्यांनी पक्षाकडे आपल्या मार्फत अर्ज करावेत, त्यातून पक्षाने जो उमेदवार देतील त्यांना निवडणून आणण्यासाठी प्रयत्न करावेत. प्रमुख पाहुणे राष्ट्रीय संघटक गोविंदराम शूरनर म्हणाले, जो पर्यंत स्वबळावर उमेदवार उभे करून निवडणूकिच्या रिंगणात पक्ष उतरणार नाही तो पर्यंत पक्ष मोठा होणार नाही आणि पक्ष सत्तेत येणार नाही.

सत्तेत आल्याशिवाय राष्ट्रीय समाजासाठी मोफत शिक्षण,मोफत आरोग्य, शेतकऱ्यांच्या मालाला कारखान्याचे मालाच्या धर्तीवर योग्य भाव व त्यांच्या पाल्यांना हातात काम व नौकरी तसेच उपेक्षित समाजाला योग्य प्रतिनिधित्व मिळवून देण्यासाठी त्यागी नेतृत्वा खाली सत्तेत येणे गरजेचे आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी निवडणूकिच्या रणांगणात उतरण्याची तयारी करावी व राष्ट्रनायक महादेवजी जानकर साहेब यांचे हात मजबुत करावे असे आवाहन केले.

जिल्हाध्यक्ष भगवानराव मुंढे यांनी जिल्ह्यातील नऊ मतदारसंघात उमेदवार उभे करून कमीत कमी तीन उमेदवार नक्की निवडुन आणू असे आश्वासन दिले. मराठवाडा संपर्क प्रमुख अश्रुबा कोळेकर, सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष परमेश्वर पुजारी यांनी आपापले विचार मांडले. लोहा तालुकाध्यक्ष रघुनाथ डुबुकवाड,मुखेड तालुकाध्यक्ष सुधाकर देवकाते, बिलोली तालुकाध्यक्ष मोहन मुदनकर, किनवट तालुकाध्यक्ष बाबुराव भिंगे,नांदेड शहराध्यक्ष दिपक कोटलवार यांनी आपापल्या मतदारसंघातील काय परिस्थिती आहे या बद्दल विचार मांडले .

या कार्यक्रमाला रघुनाथ डुबुकवाड, सुधाकर देवकते, मोहन मुदनकर बाबुराव भिंगे,दिपक कोटलवार, महाजन तुपेकर, चंद्रकांत रोडे, ज्योती कसनकर,ममता पतंगे,वनिता राठोड, गणेश राठोड,सुर्यकांत गुंडाळे,. सावित्रीबाई शूरनर,सविताताई हेळगीरे,शितलताई शिंदे,गौरी देवकाते व कार्यकर्ते उपस्थित होते.शेवटी कार्यक्रमाचे आयोजक महासचिव चंद्रकांत रोडे यांनी सर्वांचे आभार मानले.

Rashtriya Samaj Party will contest 288 seats on its own - Kashinath Mali
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleRTO Staff Association with the Transport Commissioner ; आरटीओ कर्मचारी संघटनेची परिवहन आयुक्तांशी आज झालेली चर्चा निष्फळ. २४ सप्टेंबर पासूनचा बेमुदत संप अटळ – NNL
Next Article Govinda : खा. नागेश पाटील आष्टीकर व माजी आमदार प्रदीप नाईक यांनी गोविंदाला घातले साकडे -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

“Ek Ped Maa Ke Naam” ; विद्यापीठात ‘एक पेड मां के नाम’ कुलगुरू डॉ. चासकर आणि विद्यार्थ्यांनी केले वृक्षारोपण – NNL

August 22, 2024

farmers are deprived of remuneration | प्रशासकीय मान्यता मिळाली तरीही शेतकरी मोबदल्यापासून वंचित – NNL

July 29, 2024

Nature and Cultivation Cleanliness : स्‍वभाव व संस्‍कार स्‍वच्‍छता: शाश्‍वत स्‍वच्‍छतेची गुरुकिल्‍ली -NNL

September 15, 2024

१० वा ” जागतिक योग दिवस ” ग्रामीण रुग्णालय भोकर येथे साजरा -NNL

June 21, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Kanba popalar ; श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टतर्फे कानबा पोपलवार यांचा सत्कार

ज्वारी खरेदी केंद्राला 31 जुलै पर्यंत मुदतवाढ; कृउबाचे संचालक अनुप देशमुख यांच्या प्रयत्नाला यश -NNL

Maha Aarti and Prasad organized : श्री गुरुदेव दत्त जयंती निमीत्ताने शुक्रवारी महाआरती व प्रसादाचे आयोजन -NNL

Dcm Ajit Pawar : संतांच्या शिकवणीतून मराठवाड्याला संघर्षशीलतेचा मंत्र मिळाला – अजित पवार

Doctors Group : “पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात –डॉक्टर्स ग्रुप चा मोलाचा सहभाग”

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?