Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Rahul Salve ; रमाई आवास योजना पंतप्रधान आवास योजनेतील अधिकारी कर्मचाऱ्यांची चौकशी करून गुन्हे दाखल करा – राहुल साळवे
नांदेड क्राईम August 14, 2025

Rahul Salve ; रमाई आवास योजना पंतप्रधान आवास योजनेतील अधिकारी कर्मचाऱ्यांची चौकशी करून गुन्हे दाखल करा – राहुल साळवे

मुख्यमंत्र्याकडे निवेदनाद्वारे केली मागणी
NNL TeamBy NNL TeamAugust 14, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड l नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका हद्दीमध्ये राज्य व केंद्र सरकारच्या वतीने बेघरांना पक्का निवारा मिळावा यासाठी पंतप्रधान आवास योजना व रमाई आवास योजनेमधून घर बांधकामासाठी आर्थिक मदत दिली जाते व या योजनेसाठी खाजगी कंपनी अधिकारी कर्मचाऱ्यांकडून योजना राबवण्यात येते परंतु गोरगरिबांना घरकुलाचा लाभ न देता श्रीमंत व शासकीय नोकरदारांचे नावे यादीमध्ये घेऊन त्यांनाच घरकुलाचा लाभ दिला असून यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे आणि यासाठी महापालिकेचे कर्मचारी अधिकारी सुद्धा जबाबदार आहेत. त्यामुळे सर्वे करणाऱ्या कंपनीचे कर्मचारी व संबंधित महानगरपालिकेचे अधिकारी यांची त्वरित सखोल चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी सकल दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष यांनी मुख्यमंत्र्याकडे निवेदन देऊन केली आहे.

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात घरकुल योजना राबवण्यात आली या घरकुलामुळे अनेकांना पक्का निवारा देण्यात आला परंतु या घरकुल योजनेमध्ये सर्वे करणारे कर्मचारी व संबंधित कार्यकारी अभियंता महानगरपालिका यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून गोरगरिबांची नावे घरकुल यादी मध्ये न टाकता पैसे दिले त्यांचीच नावे टाकलेले आहे.

त्याचबरोबर पन्नास हजार रुपये द्या घरकुल घ्या ही योजना त्यांनी राबविल्या असल्याच्या अनेकांच्या तक्रारी आल्या आहेत तर एकाच घरकुलावर तीन लाभार्थ्यांची नावे टाकून शासनाचा लाखो रुपयांचा निधी हडप केला असल्याचेही म्हटले आहे. दुसरीकडे मात्र गोरगरीब जनता महानगरपालिकेमध्ये घरकुलासाठी चकरा मारताना दिसत आहेत परंतु त्यांना अद्यापही घरकुल योजनेचा लाभ दिला जात नाही ज्या लाभार्थ्यांनी घरकुलासाठी पैसे दिले अशाच लोकांची कामे या महानगरपालिकेत होताना दिसत आहेत.

याबाबत संबंधित कंपनीचे कर्मचारी यांना तुटपुंजे मानधन असतानाही त्यांची कोट्यावधींची प्रॉपर्टी झाली आहे. दुसरीकडे यांच्यावर नियंत्रण ठेवणाऱ्या कार्यकारी अभियंतांनाही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून लाखो रुपयाची संपत्ती गोळा केली आहे. त्यामुळे यावर काम करणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांची त्वरित चौकशी करून संबंधितावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन केली आहे.

या निवेदनावर सकल दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष राहुल साळवे. कमल फाउंडेशनचे अध्यक्ष अमरदिप गोधने.सकल दिव्यांग संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख गंगाधर गच्चे यांनी निवेदन देऊन केली आहे त्वरित यांची चौकशी करावी अन्यथा सकल दिव्यांग संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी प्रशासनाला दिला आहे

Ramai Awas Yojana: Investigate the officials and employees of the Prime Minister's Housing Scheme and file a case - Rahul Salve
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleA gathering of journalists ; येत्या रविवारी नरसी येथे चार तालुक्यातील पत्रकारांचा मेळावा मान्यवरांच्या उपस्थितीत ओळखपत्रांचे वाटप
Next Article Dr. S.R. Ranganathan ; हुजपा मध्ये डॉ. एस.आर.रंगनाथन यांची 133 वी जयंती साजरी
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Brahmakumari Shital Didi : शेती, शेतकरी जिवंत ठेवायचा असेल तर सेंद्रिय, शाश्वत यौगिक शेतीकडे वळणे गरजेचे – ब्रम्हकुमारी शितल दीदी -NNL

December 25, 2024

Have fun Accused in the murder : मौजे दिग्रस ता. कंधार येथील महीलेच्या खुनातील आरोपी पोलीसांच्या जाळ्यात ; स्थानिक गुन्हे शाखा नांदेडची कार्यवाही -NNL

December 26, 2024

Padmashali community : नराधम शिक्षकास फाशीची शिक्षा देण्याची पद्मशाली समाजाची मागणी

September 24, 2025

Nana Patole : राज्यातील वाढत्या महिला अत्याचाराला सरकारच जबाबदार, बहिणींना सुरक्षेची गरज: नाना पटोले -NNL

October 4, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Shri Yugalsharanji Maharaj ; भगवान भक्ती करणे हाच खरा धर्म आहे-श्री युगलशरणजी महाराज

Citizens of Sapti : हदगावच्या साप्ती गावच्या नागरिकांनी दिला शिवमहापुराण कथा सोहळ्यासाठी खारीचा वाटा

mahur News : माहूर तालुक्यातील शेकापूर शाळेतील वर्गात शिक्षकाचा दारू पिऊन धिंगाणा

Nanded ; महाराष्ट्र राज्य समाजसेवा अधिक्षक संघटना, मुंबई चे अधिवेशन नांदेड येथे संपन्न “

Protest for liqour ban ; जवळा मुरहार येथील महिलांचा दारू बंदीसाठी टाहो ; जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन दिले निवेदन

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?