Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Wazirabad ; मनपा क्षेत्रीय कार्यालय सहाय्यक आयुक्त पदी राजेश जाधव तर वजिराबाद क्षेत्रीय कार्यालय गौतम कवडे यांच्यी नियुक्ती – NNL
नांदेड करियर December 3, 2024

Wazirabad ; मनपा क्षेत्रीय कार्यालय सहाय्यक आयुक्त पदी राजेश जाधव तर वजिराबाद क्षेत्रीय कार्यालय गौतम कवडे यांच्यी नियुक्ती – NNL

NNL TeamBy NNL TeamDecember 3, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड l नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका क्षेत्रीय कार्यालय अशोकनगर नांदेडच्या सहाय्यक आयुक्त पदी राजेश जाधव यांच्यी तर वजीराबाद क्षेत्रीय कार्यालय सहाय्यक आयुक्तपदी गौतम कवडे यांच्यी नियुक्ती मनपा आयुक्त डॉ.महेश‌ कुमार डोईफोडे यांनी एका आदेशाव्दारे केली असून या नियुक्ती बदल क्षेत्रीय कार्यालय कर्मचारी व मित्र मंडळ यांनी अभिनंदन केले आहे.

नांदेड वाघाळा महानगरपालिका आयुक्त डॉ.महेश‌ कुमार डोईफोडे यांनी 2 डिसेंबर रोजी काढलेल्या एका आदेशाव्दारे क्षेत्रीय कार्यालय अशोकनगरचे सहाय्यक आयुक्त डॉ. मिर्झा बेग यांच्या ठिकाणी सहाय्यक आयुक्त म्हणून राजेश जाधव यांच्यी नियुक्ती केली आहे तर वजीराबाद क्षेत्रीय कार्यालय येथे उपायुक्त संजय जाधव यांच्या कडे असलेला पदभार गौतम कवडे यांना देण्यात आला असून त्यांनी पदभार स्वीकारला आहे.
सहाय्यक आयुक्त म्हणून राजेश जाधव व गौतम कवडे यांच्या नियुक्ती बद्दल कार्यालयीन कर्मचारी व मित्र मंडळ यांनी अभिनंदन केले आहे.

Rajesh Jadhav has been appointed as Assistant Commissioner of Municipal Corporation Regional Office and Gautam Kavade has been appointed as Assistant Commissioner of Wazirabad Regional Office.
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleCIDCO Regional Office ; सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत थकीत 2550 मालमत्ता धारकांना राष्ट्रीय लोक अदालत नोटीसचे वाटप – NNL
Next Article Anti-AIDS awareness rally in Biloli : बिलोलीत एड्स विरोधी जनजागृती रॅली -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

A woman farmer committed suicide : कर्जापाई शेतकरी महिलेने आत्महत्या केल्याने तालुक्यात खळबळ

December 12, 2025

Recruitment of youth under the Chief Minister Youth Program training | नांदेड जिल्ह्यात मुख्यमंत्री युवा कार्यक्रम प्रशिक्षण योजनेतून युवकांची नियुक्ती सुरू – NNL

July 29, 2024

Rishipanchami festival at Gajanan Temple : गजानन मंदिर येथे ऋषीपंचमी उत्सवानिमित्त ह.भ.प. भास्कर महाराज कामारीकर यांचे प्रवचन -NNL

September 7, 2024

Meenal Karanwal : मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांचा कंधार तालुक्यात दौरा -NNL

January 8, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Himayatnagar police seized : हिमायतनगर पोलसांनी 02 तलवार, 01 खंजर, देशी व विदेशी दारू अशी एकूण 36 हजार 460 रुपयाची मालमत्ता

Farmer groups : तुर, मुग, उडीद व सोयाबीन पिकांच्या पिक प्रात्यक्षिकासाठी शेतकरी गट, कंपनी, संस्थांनी अर्ज करण्याचे आवाहन

Nanded ; नांदेड महानगरपालिकेचा प्रशासकीय कार्यकाळातील तिसरा अर्थसंकल्प मंजुर

Citizen’s health should be maintained intact | हिमायतनगर शहरातील वार्ड क्र. १७ मध्ये स्वच्छता ठेवून नागरिकाचे आरोग्य अबाधित राखावे – NNL

MM Chamkude ; उपप्राचार्य प्रा.एमएम चमकुडे यांना पीएचडी प्रदान

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?