Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Deputy Chief Minister Ajitdada : लोह्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

February 4, 2026

Digital Sports E-Certificate : ५ टक्के क्रीडा आरक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘डिजिटल क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीवर नोंदणीचे आवाहन

February 4, 2026

PM Vishwakarma : पीएम विश्वकर्मा योजनेमुळे पारंपरिक कारागिरांना नवे बाजारपेठेचे दालन

February 4, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Deputy Chief Minister Ajitdada : लोह्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली
  • Digital Sports E-Certificate : ५ टक्के क्रीडा आरक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘डिजिटल क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीवर नोंदणीचे आवाहन
  • PM Vishwakarma : पीएम विश्वकर्मा योजनेमुळे पारंपरिक कारागिरांना नवे बाजारपेठेचे दालन
  • Raid gambling : कंधार पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; २.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, अनेक आरोपी ताब्यात
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागेचा प्रश्न पेटला
  • Mahur news : शंकरपटाचे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न : बैलजोडी मालकांनी नेले अडीच लाखांहून अधिक बक्षीस
  • Hadgaon Nagar Parishad : हदगाव नगर परिषदेची धक्कादायक आर्थिक स्थिती पाहून आ. कोहळीकरही ‘आवाक’
  • Mahavitaran : महावितरणच्या मनमानी कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे दुसऱ्या दिवशी अर्धनग्न आंदोलन सुरु
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Soldier Retirement : पळसा येथील भूमिपुत्र सैनिक बापुराव कदम यांचा सेवानीवृत्तीनिमित्त गौरव
नांदेड महाराष्ट्र व्हिडीओ February 2, 2026

Soldier Retirement : पळसा येथील भूमिपुत्र सैनिक बापुराव कदम यांचा सेवानीवृत्तीनिमित्त गौरव

गावकऱ्यांसह आमदार बाबुराव कदम कोहळीकर व मान्यवरांची उपस्थिती; देशसेवेचा सन्मान
NNL TeamBy NNL TeamFebruary 2, 202645
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

हदगाव (प्रतिनिधी) पळसा येथील भूमिपुत्र भारतीय सैनिक बापुराव शंकरराव कदम यांनी देशाची निष्ठेने सेवा करून सेवानीवृत्ती स्वीकारल्याने त्यांच्या गावी आगमनानिमित्त भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावकऱ्यांसह आमदार बाबुराव कदम कोहळीकर व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांचा गौरव करत पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या सत्कारप्रसंगी भारतीय सैनिक विनोद मस्के व शैलेंद्र निमडगे, आमदार बाबुराव कदम कोहळीकर, माजी जिल्हा परिषद सदस्य संभाजीराव लांडगे (मामा), युवासेना जिल्हाप्रमुख संदेश पाटील हाडसनीकर, बबनराव कदम, सरपंच प्रतिनिधी प्रभाकर धाडेराव, माजी सरपंच रजित कांबळे, माजी ग्रामपंचायत सदस्य दिपकराव पाटील, ग्रामपंचायत सदस्य कामाजीराव निमडगे, शिवसेना सर्कल प्रमुख गजानन अनंतवार, आधार प्रतिष्ठान अध्यक्ष निवृत्ती मामा वानखेडे, कुबेरराव राठोड, शिक्षक वंसतराव मस्के, सामाजिक कार्यकर्त्या सविताताई निमडगे पळसेकर यांच्यासह मित्रमंडळी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

देशसेवेसाठी दिलेले योगदान अतुलनीय असून बापुराव कदम हे तरुण पिढीसाठी प्रेरणास्थान असल्याचे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमास उपस्थित राहून देशासाठी सेवा करणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले. पळसा गावासाठी हा गौरवाचा क्षण असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत होती.

of Palasa on his retirement. Pride of Bhoomiputra soldier Bapurao Kadam
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleGuru Ravidas Maharaj : सिरंजणी येथे संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी
Next Article The thrill of Shankarpat : वाळकेवाडी येथे शंकरपट स्पर्धेचा थरार; आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या हस्ते उद्घाटन
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Deputy Chief Minister Ajitdada : लोह्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

Digital Sports E-Certificate : ५ टक्के क्रीडा आरक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘डिजिटल क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीवर नोंदणीचे आवाहन

PM Vishwakarma : पीएम विश्वकर्मा योजनेमुळे पारंपरिक कारागिरांना नवे बाजारपेठेचे दालन

Raid gambling : कंधार पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; २.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, अनेक आरोपी ताब्यात

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागेचा प्रश्न पेटला

Mahur news : शंकरपटाचे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न : बैलजोडी मालकांनी नेले अडीच लाखांहून अधिक बक्षीस

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Sarpanch post draw : 25 एप्रिलला होणार सरपंच पदाची सोडत; तहसिल निहाय वेळापत्रक जाहीर

April 23, 2025

Pandharpur Dindi Kandhar : “ग्यानबा तुकाराम” चा जयघोष करीत कंधार – पंढरपूर पायी दिंडीचे प्रस्थान

June 19, 2025

District Collector Rahul Kardile : इच्छुक पशुपालकांनी पशुवैद्यकीय संस्थेकडे संपर्क करावा : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

October 13, 2025

आरक्षणाच्या मुद्द्यावरून हिमायतनगर तालुक्यातील पोटा येथे मातंग समाज आक्रमक; रास्ता रोको आंदोलनात हजारो महिला रस्त्यांवर -NNL

July 6, 2024
Advertisement
टॉप बातम्या

MIDC : मारतळा येथील प्रस्तावित एमआयडीसीची स्थापना करा

cancel the recognition of the center : सामूहिक कॉपी आढळल्यास केंद्राची मान्यता रद्द करा – कॉपीसाठी मदत करणाऱ्या, शिक्षक, कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार

Under the leadership of Collector Abhijit Raut : जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या नेतृत्वात संपूर्ण जिल्ह्यामध्ये कार्यालय स्वच्छतेला प्रारंभ

folk art festival in Malegaon : माळेगावात पारंपारिक लोककला महोत्‍सवात कलाकारांनी जिंकली रसिकांची मने -NNL

Farmer Success Story : डोंगरगावचा शेतकरी ठरला ‘ग्रीन डॉक्टर’; आयुर्वेदिक वनस्पतीतून १७ लाखांचा नफा

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Deputy Chief Minister Ajitdada : लोह्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

February 4, 2026

Digital Sports E-Certificate : ५ टक्के क्रीडा आरक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ‘डिजिटल क्रीडा ई-प्रमाण’ प्रणालीवर नोंदणीचे आवाहन

February 4, 2026

PM Vishwakarma : पीएम विश्वकर्मा योजनेमुळे पारंपरिक कारागिरांना नवे बाजारपेठेचे दालन

February 4, 2026

Raid gambling : कंधार पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; २.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, अनेक आरोपी ताब्यात

February 4, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?